TheClearNews.Com
Tuesday, April 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 11, 2023
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग आणि मराठी विभाग यांच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने ११ ऑगस्ट रोजी बहिणाबाईंच्या कवितांची काव्यवाचन स्पर्धा आणि विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख वक्ता म्हणून महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रविण बोरसे तर अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य प्रा. एस. एस. पालखे उपस्थित होते. डॉ. बोरसे यांनी तक्षशिला, नालंदा विद्यापीठांच्या परंपरेसह ‘विद्यापीठ’ ही संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली. तसेच पुणे विद्यापीठापासून स्वतंत्र होऊन जळगाव विद्यापीठाचा झालेला विकासक्रम देखील यावेळी त्यांनी मांडला. जळगाव विद्यापीठाचा नामविस्तार हा शांततेच्या आणि सामंजस्य पद्धतीने झाला, यावर त्यांनी विशेष भर दिला. उच्च शिक्षणाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. सोबतच बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील तत्त्वज्ञान त्यांनी सांगितले. बहिणाबाई चौधरी यांची कविता म्हणजे माणसापासून व्यक्तीपर्यंतचा प्रवास आहे, असे मत डॉ. बोरसे यांनी व्यक्त केले.

READ ALSO

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

यावेळी बहिणाबाईंच्या कवितांची काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बहिणाबाईलिखित कविता अभिवाचनात्मक पद्धतीने सादर केल्या. सदर स्पर्धेत परीक्षक म्हणून युवाकवी प्रा. तुषार पाटील व डॉ. जे. पी. महाजन उपस्थित होते. या स्पर्धेत प्रथम प्रणिता सोनवणे तर द्वितीय हर्षदा भदाणे हे पारितोषिक विजेते ठरले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वप्नील खरे यांनी, सूत्रसंचालन डॉ. सुषमा तायडे यांनी तर आभार डॉ. डी. के. गायकवाड यांनी व्यक्त केले.
(फोटो)
विद्यापीठ नामविस्तार दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. वळवी, उपप्राचार्य प्रा. एस. एस. पालखे, राष्ट्रीय छात्रसेनेचे १८ महाराष्ट्र बटालियन जळगावचे नायब सुभेदार अनिल कुमार, हवालदार विक्रम सिंग, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. अभिजीत जोशी, डॉ. गौरव महाजन, विद्यार्थी स्वयंसेवक, तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
Next Post

धामणगाव येथे पा.पु. योजनेचे व विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त प्रतापराव पाटलांच्या बिलखेडे गावात विविध ठिकाणी भेटी ; भाविकांशी केली चर्चा !

August 28, 2024

खळबळजनक : पेपरफुटी प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेंना अटक ; टीईटी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप

December 17, 2021

घृणास्पद : डाकीण असल्याच्या संशयातून महिलेला खाऊ घातली स्मशानातील राख !

November 20, 2023

भोंदूबाबानं पीडितेला पूजेत नग्नावस्थेत बसवून केले अत्याचार, नाशकातील धक्कादायक प्रकार

August 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group