TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भडगाव : लहान भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करीत खून ; धक्कादायक कारण आले समोर !

vijay waghmare by vijay waghmare
August 13, 2024
in गुन्हे, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) खळ्यात झोपलेल्या लहान भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करीत खून केल्याची खळबळजनक घटना पिचर्डे गावात सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन संशयित अभिमान आनंदा पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तर विठ्ठल आनंदा पाटील (वय ४८, रा. पिचर्डे, ता. भडगाव), असे मयताचे नाव आहे.

भडगाव तालुक्यातील पिचर्डे गावात विठ्ठल पाटील हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. त्यांचा मोठा भाऊ अभिमन हा शेतजमिनीचा हिस्सा पालट करुन दया. असे विठ्ठल आनंदा पाटील यांना वारंवार सांगत होते. दरम्यान, विठ्ठल पाटील हे त्यांची वडीलोपार्जीत असलेली जमिनी प्रत्येकाच्या नावावर करुन द्या असे त्यांना सांगत असल्याने अभिमान पाटील यांना त्याचा राग होता. तसेच खळ्यात बकऱ्यांसाठी असलेल्या जागेवर तारजाळी बांधण्यास देखील त्यांचा विरोध करीत होते. दरम्यान, विठ्ठल पाटील हे त्यांच्या गावाबाहेर असलेल्या खळ्यात झोपलेले असतांना त्यांचा मोठा भाऊ अभिमान पाटील याने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन त्यांचा खून केला.

READ ALSO

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

घटनेची माहीती मिळताच चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह देशमुख, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, एपीआय. चंद्रसेन पालकर, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, सफौ. अनिल अहिरे, पोहकॉ. मुकुंद पाटील, पोकॉ. महेंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन संशयीत अभिमन आनंदा पाटील रा. पिचर्डे ता. भडगाव यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहेत. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयिताला अटक केली. त्यानंतर सायंकाळी पिचर्डे गावात मयत विठ्ठल पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

मुख्यमंत्र्यांसह दोघं उपमुख्यमंत्री आज जळगावात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुलाबी बोंड अळींच्या नियंत्रणासाठी चित्ररथाद्वारे जनजागृती मोहिमेस खा. रक्षाताई खडसे यांनी दाखवला हिरवा झेंडा

September 7, 2020

पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पतीस जन्मठेपेची शिक्षा

October 31, 2020

जळगाव जिल्ह्यात १३६ खाजगी हॉस्पिटल्सना ७६० रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

April 24, 2021

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सव कार्यकारिणी जाहीर !

September 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group