TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

vijay waghmare by vijay waghmare
September 24, 2026
in कृषी, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ, (प्रतिनिधी) शहाबाज देशपांडे : जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांची सद्यस्थिती व उत्पादनक्षमतेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी विविध गावांमध्ये पीक पाहणी केली.

कुऱ्हापानाचे येथे कापूस, सोयाबीन व मका पिकांच्या प्रक्षेत्रांची पाहणी करून पिकांची सद्यस्थिती, वाढ व उत्पादनाबाबत माहिती घेण्यात आली. त्यानंतर चोरवड येथे सोयाबीन व मका पिकांची पाहणी करण्यात आली. तसेच जामनेर तालुक्यातील महुखेडा येथे मका, सोयाबीन व तूर पिकांच्या प्रक्षेत्रांची पाहणी करून शेतकऱ्यांकडून पिकांच्या स्थितीबाबत माहिती जाणून घेण्यात आली.

READ ALSO

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे पिकांवर झालेला परिणाम, उपलब्ध ओलावा, पिकांची वाढ व संभाव्य उत्पादनस्थिती याबाबत प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणीद्वारे वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्यात येत आहे. या पाहणीच्या माध्यमातून शेतपिकांची प्रत्यक्ष स्थिती समजून घेऊन आवश्यक त्या प्रशासकीय कार्यवाहीसाठी वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून घेण्यावर भर देण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDistrict Collector inspects various crops in view of the drought-like situation.

Related Posts

कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ : कामानिमित्त घराबाहेर नेत तरुणाचा केला खून, दोन संशयित अटकेत ; धक्कादायक कारण आले समोर !

February 17, 2024

धावत्या कारने घेतला पेट, चालकाचा होरपळून मृत्यू ; घातपाताचा नातेवाईकांचा संशय !

December 16, 2023

…असे कितीही कोंबडी चोर आलेत तरी शिवसेना नरमणार नाही : गुलाबराव वाघ

August 24, 2021

धरणगाव विवाहितेचा मृत्यू प्रकरण : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा !

October 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group