TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

२०० गरजू कुटुंबांना तातडीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

vijay waghmare by vijay waghmare
August 2, 2026
in चाळीसगाव, विशेष लेख, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भवाळी, खेडी, खेडगाव, कळमडू, पोहरे, कुंझर आदी गावांमध्ये तसेच शेतांमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नदीला आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून पिके, रासायनिक खते, जनावरे व संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आ. मंगेश चव्हाण यांनी शनिवारी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करून प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली.

यावेळी प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, स्थानिक मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच लोकप्रतिनिधी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आ. मंगेश चव्हाण यांनी पूरग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली तसेच शेतकरी बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या. पोहरे येथे अंगणवाडी सेविका असलेल्या एका महिलेच्या शेतातील संपूर्ण पीक पुरात वाहून गेल्याची व रासायनिक खतांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली. संबंधित महिलेची भेट घेत आ. चव्हाण यांनी तिला धीर दिला. या प्रसंगाने उपस्थित ग्रामस्थही भावूक झाले. दौऱ्यादरम्यान प्रशासनामार्फत पंचनामे युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आली. शासनाकडून नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील,असे आ. चव्हाण यांनी सांगितले.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन पूरग्रस्त व नुकसानग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. या महापुरात विविध गावातील नदीलगत असणाऱ्या आदिवासी कुटुंबांच्या जवळपास अनेक झोपड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने अनेक कुटुंबांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला आहे. तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांच्याशी संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान झाले आहे, या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार मंगेश चव्हाण यांच्या वतीने २०० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक व संसारोपयोगी साहित्याच्या किटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonMLA Mangesh Chavan inspects heavy rain-affected areas in Chalisgaon Taluka

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑगस्ट 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हद्दपार असलेला ‘लहाण्या’च्या सापळा रचून आवळल्या मुसक्या ; जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या पथकाची कारवाई !

October 1, 2024

मोठी बातमी : औरंगाबाद ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबाद झालं धाराशिव ; केंद्र सरकारचा निर्णय !

February 24, 2023

शिक्षणासाठी ‘गुंजन’ चा ‘लंडन’ प्रवास !

May 27, 2021

जळगाव जिल्ह्यातील माथाडी कामगार बांधवांनी सभासद नोंदणी करावी ; ॲड.जमील देशपांडे यांचे आवाहन !

April 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group