TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

महावितरणतर्फे 'अभियंता दिन' उत्साहात साजरा

vijay waghmare by vijay waghmare
September 16, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – राज्याच्या प्रगतीला पाठबळ देणाऱ्या आणि अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या महावितरणच्या सर्व अभियंत्यांच्या अहोरात्र सेवेचा, कष्टाचा आणि तांत्रिक कौशल्याचा मंगळवारी जळगाव परिमंडलात यथोचित सन्मान करण्यात आला. निमित्त होते भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय अभियंता दिनाचे.
मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमास सेवानिवृत्त मुख्य अभियंता (जलसिंचन) व्ही. डी. पाटील, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी व्हीसीद्वारे परिमंडलातील अभियंत्यांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. कोणत्याही आणीबाणीच्या काळात अहोरात्र कार्य करणाऱ्या महावितरणच्या अभियंत्यांचा मला सार्थ अभिमान आहे, असे पवार म्हणाले. अभियंत्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत शाळा-महाविद्यालयांत जाऊन वीज सुरक्षा, हरित ऊर्जा आणि वीज बचतीबाबत सुरू केलेल्या प्रबोधन अभियानाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी अभियंत्यांना नवनवीन येऊ घातलेले तंत्रज्ञान अंगीकृत करण्याचे आवाहन केले. या तंत्रज्ञानाचा वापर महावितरणच्या प्रगतीसाठी आणि ग्राहक सेवा अधिक सक्षम करण्यासाठी करण्यात यावा, असे ते म्हणाले. तसेच महावितरणतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचे काम अभियंत्यांनी निष्ठेने करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
हल्लीच्या धावपळीच्या आणि जबाबदारीच्या काळात अभियंत्यांवरील मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी कार्यक्रमात विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या संचिती सदुरकर यांनी स्ट्रेस मॅनेजमेंटविषयी उपयुक्त माहिती दिली. कार्यक्रमास परिमंडलातील कार्यकारी अभियंत्यांसह मोठ्या संख्येने अभियंते उपस्थित होते.

 

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Engineers who lead the way from darkness to light honored for their tireless service

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ चोरट्याने दिली आणखी दोन चोऱ्यांची कबुली ; मोबाईल, ३५ हजाराची रोकड जप्त

October 11, 2020

जळगाव जिल्ह्यातील महिलांना विनामूल्य पिंक ऑटो प्रशिक्षण ; मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम !

June 29, 2022

पंतप्रधान मोदी ठरले जगातील ‘सर्वोत्कृष्ठ नेते’, बघा ग्लोबल अप्रूवल रेटिंग

June 18, 2021

ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचं निधन !

August 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group