TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

महिला स्वावलंबन अभियान – २०२६’ची सुरुवात; कौशल्यातून स्वयंरोजगाराला प्रोत्साहन

vijay waghmare by vijay waghmare
September 16, 2026
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

अमळनेर (प्रतिनिधी) – महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने DL Social Foundation तर्फे ‘महिला स्वावलंबन अभियान – २०२६’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘कौशल्यातून स्वावलंबनाकडे’ या संकल्पनेवर आधारित या अभियानाच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी आवश्यक साधनसामग्री, कौशल्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
या अभियानांतर्गत महिलांसाठी शिलाई मशीन किट, ब्युटी किट, खाद्यपदार्थ व्यवसाय किट आणि डिजिटल सेवा किट असे चार व्यवसायाधारित पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. निवड झालेल्या लाभार्थींना त्यांच्या आवडीनुसार व व्यवसायाच्या गरजेनुसार एका व्यवसायासाठी किट उपलब्ध करून देण्यात येईल.
अभियानासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार असून अर्ज वितरण 18 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. अर्जदारांची निवड संस्थेने निश्चित केलेल्या पात्रता व गुणांकन निकषांनुसार करण्यात येणार आहे. आर्थिक गरज, संबंधित कौशल्य किंवा अनुभव, व्यवसाय सुरू करण्याची तयारी, कौटुंबिक परिस्थिती तसेच प्रशिक्षण व मार्गदर्शनासाठीची तयारी या बाबींचा विचार करण्यात येणार आहे.
संस्थेच्या वतीने या उपक्रमाबाबत माहिती देताना सांगण्यात आले की, महिलांना केवळ आर्थिक मदत देण्याऐवजी त्यांच्या हाताला कौशल्य आणि व्यवसायाला साधनसामग्री देऊन दीर्घकालीन स्वावलंबनाची संधी निर्माण करणे, हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमासाठी महिलांनी DL Social Foundation, समर्थ नगर, धुळे रोड, अमळनेर येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDL Social Foundation’s Initiative to Empower Women*

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक ; १०२ भाविक पॉझिटिव्ह

April 13, 2021

सुलवाडी ते मुंढोदे पुलाबाबत दिलेला शब्द पाळून विद्यमान लोकप्रतिनिधींनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे – रोहिणी खडसे

November 13, 2024

पोलीस बंदोबस्तावर दगडफेक ; १७ जणांविरुद्ध गुन्हा

August 22, 2021

ब्रेकिंग न्यूज : आ. मंगेश चव्हाण यांची गुटखा माफीयांसह पोलीस अधिकारी व कर्मचारींविरुद्ध फिर्याद !

October 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group