TheClearNews.Com
Tuesday, June 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अत्याधुनिक सी.टी.स्कॅन मशीन खरेदीस मान्यता !

vijay waghmare by vijay waghmare
August 5, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आतापर्यंत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने मागच्या एक वर्षात दोन्ही रुग्णालयाचे अत्याधुनिकरणासाठी 50 कोटी पेक्षा जास्त निधी जिल्हा नियोजन मधून (DPDC मधून) मंजूर करण्यात आला. आता जिल्हा नियोजन मधून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार 15 कोटी निधीच्या अत्याधुनिक 128 स्लाईसची सी.टी स्कॅन मशीन खरेदीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या संचालकांनी दिलेल्या तांत्रिक मान्यता नुसार नुकतीच प्रशाकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आता सर्व यंत्रानी सज्ज झाले आहे. दुर्धर आजारावरही आता निदान होईल, त्यातून शेतकरी, शेतमजूर आणि गरिबांच्या आरोग्याला संजीवनी मिळेल याचे समाधान असल्याची भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील जुने सीटी स्कॅन मशीन 16 स्लाईसचे असल्यामुळे रुग्णांच्या निदानात अडचण येत होती. 128 स्लाईसचे मशीन शरीराच्या तपशीलवार आणि अचूक प्रतिमा तयार करत असल्याने रुग्णांमधील रोगांचे निदान करण्यासाठी या मशीनचा रुग्णांच्या अचूक निदानासाठी फायदा होणार आहे, अपघातग्रस्त रुग्ण, लहान मुले व इतर रुग्णांचे जलद स्कॅनिंग करणेही या मशिनमुळे सोईचे होणार आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर केला होता.

READ ALSO

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

हृदयरोग, रक्त वाहिनींचे अडथळे, याचे निदान करता येण्यासाठी जिल्ह्यातील हृदय रोगाशी निगडीत रुग्णांना जलद व आत्याधुनिक उपचार 128 स्लाईसची सी.टी स्कॅन मशीन ची आवश्यकता होती. त्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार, आमदार यांच्या सहकार्याने आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद याच्या तत्पर अंमलबजावणीमुळे 15 कोटी रुपयाचे अत्याधुनिक सी.टी.स्कॅन खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: गुलाबराव पाटीलजळगावसिटी स्कॅन मशीन

Related Posts

गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

June 29, 2026
जळगाव

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 29, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
Next Post

अती पावसामुळे नुकसान झालेल्या भागातील पंचनामे करुन, अहवाल सादर करा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरफोडी करणाऱ्या संशयीताला अटक ; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

July 16, 2024

धरणगाव स्टेट बँकेसमोर एकाला जबर मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा !

April 22, 2023

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; पेगासस हेरगिरीच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना

October 27, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 मे 2026 !

May 18, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group