TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये जळगावचा झेंडा ; देवेश पंकज भैयानं जिंकलं सुवर्णपदक !

पदकतालिकेत भारतानं सहा सुवर्णपदक जिंकून पटकावलं अव्वल स्थान !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 14, 2022
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोलंबियाच्या बोगोटा येथे 2 ते 12 डिसेंबरदरम्यान पार पडलेल्या 19व्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये जळगावच्या देवेश पंकज भैया याने सुवर्णपदक जिंकले आहे.

19व्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये भारतानं चमकदार कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत अरित्रा मल्होत्रा (दिल्ली), राजदीप मिश्रा (जामनगर), देवेश पंकज भैया (जळगाव), वासु विजय (कोटा), बनिब्रता माजी (हैदराबाद) आणि अवनिश बंसाल (देहरादून) यांनी सुवर्णपदक जिंकून कोलंबियात भारताचा तिरंगा फडकावला. प्रा. चित्रा जोशी (निवृत्त,आर. रुईया ज्युनियर कॉलेज, मुंबई), डॉ. सुभोजित सेन (UM-DAE CEBS, मुंबई), श्री विशाल देव अशोक (S.I.E.S. कॉलेज ऑफ विज्ञान आणि कला, मुंबई) यांच्या नेतृत्वाखाली भारतानं सहा सुवर्णपदकांची कमाई केलीय.

READ ALSO

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

यंदाच्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये एकूण 35 देशातील 203 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होते. 19व्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड पदकतालिकेत भारतानं सहा सुवर्णपदक जिंकून अव्वल स्थान पटकावलं. हा सुवर्णपदकं जिंकणारा भारत एकमेव देश ठरला. या स्पर्धेत एकूण 20 सुवर्ण, 42 रौप्य आणि 59 कांस्य पदके देण्यात आली.अरित्र, अवनीश आणि राजदीप या त्रिकुटानं प्रायोगिक स्पर्धेत दुसऱ्या संघासोबत संयुक्तपणे कांस्यपदक मिळवलंय.

दरम्यान, जळगावच्या देवेश पंकज भैया या विद्यार्थ्याने दुबई येथे पार पडलेल्या अठराव्या इंटरनॅशनल ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये देखील देशाचे प्रतिनिधित्व करीत सुवर्णपदक पटकाविले होते. यासाठी देशातून सहा विद्यार्थ्यांची निवड झाली होती. महाराष्ट्रातून देवेश हा एकमेव विद्यार्थी होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

June 29, 2026
Next Post

खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्यातून मिळाला 232 तरुणांना रोजगार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इकराच्या महारक्तदान शिबिरात ५१ युनिट रक्त संकलन

July 15, 2021

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

October 29, 2021

मदन लाठी यांची जिल्हास्तरीय ऑयकान म्हणून नियुक्ती

April 28, 2024

भोसरी जमीन खरेदीत खडसेंनी गैरव्यवहार केल्याचं दिसतंय ; ईडीचा कोर्टात दावा !

September 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group