TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्लाह सर्व मानवतेला या कोरोना विषाणूंपासून तूच वाचवू शकेल ; रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांची प्रार्थना

ईदगाह मैदानावर महापौरसह सर्व प्रशासनाने दिल्या शुभेच्या

The Clear News Desk by The Clear News Desk
May 14, 2021
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना एक साथीचा रोग असल्यास, त्यापासून मुक्त कर, एखादा आजार असल्यास त्यावर उपचार आणि औषधोपचाराचे मार्गदर्शन कर व कोरोना जर काही षडयंत्र असेल तर ते उघड कर आणि या सर्व मानवतेला कोरोना पासून तूच वाचवू शकतो म्हणून तूच आमचे संरक्षण कर, अशी अंतर्मुख प्रार्थना आज सर्व दूर करण्यात आली. ईदची नमाज घरी, काही प्रमाणात मस्जिद व ईदगाहमध्ये मर्यादित संख्येत करण्यात आली. त्यात ही प्रार्थना करण्यात आली.

मुस्लिम ईदगाहमध्ये दोन सणानिमित्त शुभेच्छा

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

रमजान ईद व अक्षयतृतीया एकाच दिवशी असल्याने महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हाअधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व एमआयडीसीचे पो नी प्रतापसिंग शिकारे यांनी उपस्थिती दिली असता त्यांचे विधिवत स्वागत ईदगाह ट्रस्टतर्फे गफ्फार मलिक, फारूक शेख, अश्फाक बागवान, ताहेर शेख, अनिस शाह, जाफर शेख, ऍड. आमीर शेख यांनी केले. हाजी गफ्फार मलिक यांनी ट्रस्टचा आढावा सादर केला.

उपस्थितांचे शुभेच्छा व मार्गदर्शन

सर्व प्रमुख अतिथींनी ईदच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. त्यात प्रामुख्याने अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, आयुक्त सतीश कुलकर्णी, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत व महापौर जयश्री महाजन यांचा समावेश होता.

कब्रस्थान कार्या वाबत ट्रस्टचे अभिनंदन

कोरोना काळात कब्रस्थानचे कार्याची माहिती, आकडे मोड, जन्म संख्या, मृत्युदर व जळगावच्या विस्ताराबाबतची माहिती सचिव फारूक शेख यांनी मांडुन शासनाकडे दोन्ही बाजूला कब्रस्तान ची मागणी केली असता त्यास आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी होकार दिला. तर जिल्हा अधिकारी यांनी प्रस्ताव सादर करण्याचे सांगून ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले.

अनिस शाहचे विशेष कौतुक

कोरोनात मृत्यू पावलेल्यांचा दफन विधी चोख पार पडल्याबाबत ट्रस्टचे सह सहचिव अनिस शाह यांचे विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुफ्ती हारून यांनी तर सूत्र संचलन व आभार फारूक शेख यांनी व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 23, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

स्फुटनिक लसीची किंमत जाहीर ; एक डोस ९९५.४० रुपयांना मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात अण्णाभाऊ साठेंची जयंती उत्साहात साजरी !

August 2, 2022

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित ऑनलाईन युवा शिबीरास आरंभ

July 15, 2021

राजू शेट्टींनी केली कोरोनावर मात ; रुग्णालयातून डिस्चार्ज

September 16, 2020

वसईत भरदिवसा तरुणाने केली तरुणीची हत्या !

June 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group