TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी

vijay waghmare by vijay waghmare
August 3, 2026
in अमळनेर, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव,  (प्रतिनिधी) – अमळनेर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये घरे, रस्ते तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा व स्थानिक प्रशासनाला तातडीने मदतकार्य पूर्ण करण्याच्या तसेच सर्व नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याच्या सूचना दिल्या.

या पाहणी दरम्यान घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झालेल्या कुटुंबीयांना शासनाकडून नियमानुसार आर्थिक मदत तात्काळ देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीतून तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असे मंत्री श्री.महाजन यांनी सांगीतले.

READ ALSO

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

पालकमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी विविध नुकसानग्रस्त वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. विविध प्रकारचे नुकसान झालेल्या कुटुंबियांनी घरे, संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य तसेच अन्य मालमत्तेचे झालेल्या नुकसानीबाबत समस्या पालकमंत्री व जलसंपदा मंत्री यांच्यासमोर मांडल्या, त्यावर प्रशासनाने कोणताही विलंब न लावता मदत व पुनर्वसनाची प्रक्रिया राबवावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

यावेळी प्रशासनाला शेती, घरे, रस्ते, सार्वजनिक सुविधा व अन्य मालमत्तेच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. बाधित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत वेळेत मिळेल, अशी ग्वाहीही मंत्री श्री.महाजन यांनी दिली.

या पाहणीवेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर, उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, नगरपालिका मुख्याधिकारी गणेश शिंदे,अशोक पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पूरग्रस्त नागरिकांना तातडीची आर्थिक मदत व शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निधी आणि पंचनाम्यांचे आदेश यामुळे मदतकार्याला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.


Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGuardian Minister Gulabrao Patil and Water Resources Minister Girish Mahajan

Related Posts

चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑगस्ट 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील मंदिरांसह धार्मिकस्थळे खुली; भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण

November 16, 2020

वात्सल्याचा ‘गोदाई वंदन’ सोहळा…!

December 7, 2022

अजित पवारांचा ६ कोटींचा सोशल मिडिया एजन्सी नेमणुकीचा निर्णय मागे

May 13, 2021

जळगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला २० वर्ष कारावासाची शिक्षा !

November 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group