TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार ३१ ऑगस्ट २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 31, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : मुलांकडूनही तुम्हाला समाधानकारक बातम्या मिळतील आणि त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. दुपारी कोणत्याही कायदेशीर वादात किंवा प्रकरणामध्ये विजय मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल आणि तुम्ही आनंदी व्हाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. दिवस हसत-खेळत घालवाल. खर्च करू की नको असा संभ्रम निर्माण होईल. कार्यक्षेत्रात जबाबदार्‍या वाढतील. हातातील काम नेमकेपणाने कराल.

वृषभ : जोडीदाराची साथ मिळेल पण अपत्याकडून निराशाजनक बातमी मिळू शकते. सायंकाळपर्यंत काही कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. प्रियजनांना रात्रीचा वेळ द्याल आणि मौजमजेत वेळ घालवेल.अडकलेल्या व्यवहाराला गती मिळेल. घरातील कामे पूर्ण कराल. मनातील ध्यास पूर्ण होईल. राजकीय स्पर्धक पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. आजचा दिवस मनासारखा जाईल.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : वैवाहिक जीवनातील समस्या संपतील. नातेसंबंधात बिघाड होण्याची शक्यता असल्याने आज नात्यासोबत कोणताही व्यवहार करू नका. चंचलतेला आवर घाला. लोकांच्या वागण्याचा अचंबा वाटेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनात उगाचच शंका निर्माण होतील. प्रेमातील व्यक्तीने नातेसंबंध दृढ होतील.

कर्क : प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. राजकीय क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. राज्यकारभार आणि सत्तेच्या बाबतीत तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. नवीन करारामुळे पद, प्रतिष्ठा वाढेल. तुमची बौद्धिक तपासणी केली जाऊ शकते. जोडीदाराच्या स्वभावात शांतपणा जाणवेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. कामातील बदल योग्य वेळी लक्षात घ्या. मनातील आकांक्षेपुढे बाकी गोष्टी गौण वाटतील.

सिंह : आजच्या दिवशी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची भीती आहे, त्यामुळे इकडे तिकडे ठेवण्याऐवजी तुमच्या वस्तू योग्य ठिकाणी ठेवा. आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. मित्रांशी सलोख्याच्या गप्पा होतील. भाग्याची भक्कम साथ मिळेल. भौतिक सुखात वाढ होईल.

कन्या : उपजीविकेच्या क्षेत्रात नवीन प्रयत्न यशस्वी होतील. समवयस्क आणि सहकाऱ्यांकडून आदर आणि सहकार्यही पुरेसे ठरेल. मोठी खरेदी केली जाऊ शकते. अभ्यासात कमी पडू नका. आपले विचार अधिक स्पष्टपणे मांडाल. सहकारी कामात मदत करतील. मित्र परिवारात वाढ होईल.

तूळ : तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि नियोजित काम पूर्ण झाल्यामुळे मनाला समाधान राहील. संततीची जबाबदारी पार पाडता येईल. जोडीदाराचा स्वभाव ओळखून उत्तर द्या. काही बाबी स्वीकाराव्या लागतील. महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी. जुगारातून धनलाभ संभवतो. अधिकार्‍यांचे मार्गदर्शन घेऊनच कामे करा.

वृश्चिक : आज तुमचे विरोधकही तुमच्याविरुद्ध काही बोलणार नाहीत. सत्ताधाऱ्यांकडून जवळीकीचा लाभ मिळेल. सासरचे सहकार्य अधिक लाभदायक ठरू शकते. शैक्षणिक गोष्टी मार्गी लागतील. सरकारी कामे पुढे सरकतील. भावंडांशी नाते दृढ होईल. कर्तुत्वाला चांगला वाव आहे. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.

धनू : बोलण्यातला मृदुपणा तुम्हाला आदर देईल. शिक्षण आणि स्पर्धेत विशेष यश मिळेल. काही लोकांना डोळ्यांच्या समस्या किंवा निद्रानाश असू शकतो. तुमच्यातील कलागुणांचे कौतुक केले जाईल. जवळचे नातेवाईक भेटतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. बोलण्यातून गैरसमज पसरवू नका. व्यवसाय विस्ताराच्या योजना आखाल.

मकर : घरात कोणाशी वाद होण्याची शक्यता आहे, संयम ठेवा. विरोधक अडचणीत येऊ शकतात. काही प्रतिकूल बातम्यांमुळे तुम्हाला अचानक बाहेर जावे लागेल.तुमच्यातील न्यायीपणा उपयोगी पडेल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील. भागीदारीत सावधानता बाळगावी. कौटुंबिक वातावरण शांत ठेवा. मालमत्तेचे वाद मिटतील.

कुंभ : शरीराला थोडी विश्रांती दिल्यास बरे होईल, आज कामाच्या ठिकाणी गोंधळ होईल. आज तुमचा तुमच्या बॉसशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर ठीक राहील. तुमच्यातील सद्गुणांची वाढ होईल. तडकाफडकी कामे करू नका. सारासार विचार करण्यावर भर द्या. घरातील वातावरणात दिवस मजेत जाईल. सरकारी योजनांचा लाभ घ्यावा.

मीन : कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आनंदात वाढ होईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कोणत्याही मोठ्या व्यवहाराचे प्रकरण निकाली निघेल. आज व्यवसायात आर्थिक लाभ होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. उतावीळपणे खर्च करू नका. एखादी गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल. भावनेला आवर घालावी लागेल. प्रेमात वाहून जाऊ नका.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

जाणून घ्या...गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त आणि इतर महत्वपूर्ण गोष्टी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या श्रीजी जिनिंग समोर कारने दुचाकीला उडविले ; एक जण गंभीर जखमी !

December 20, 2022

चोपड्यात बीआरएसच्या मेळाव्यास तेलंगणा येथील मंत्र्यांची उपस्थिती !

July 29, 2023

संतापजनक : १४ वर्षीय मुलगी अत्याचारातून गर्भवती ; भुसावळ पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

May 4, 2023

पंतप्रधान मोदी करणार कोरोनाविरुद्ध ‘जनआंदोलन’

October 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group