TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंबरझरा तलावाच्या गेटला भेट देणाऱ्या पहिल्या महिला आयुक्त डॉ. विद्या गायकवाड

The Clear News Desk by The Clear News Desk
May 16, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मेहरूण तलावाचे उगमस्थान असलेला ब्रिटिश कालीन अंबाझरा तलाव पाटचारी सफाई अभियान मराठी प्रतिष्ठान गेल्या तीन वर्षांपासून राबवत आहे.त्या मुळे मेहरून तलाव पूर्ण क्षमतेने भरतो. या बाबत नवनिर्वाचित आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना मराठी प्रतिष्ठानतर्फे अंबरझरा तलावाची चारी स्वच्छ करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते.

पर्यावरण प्रेमी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दुसऱ्याच दिवशी स्वतः येऊन पाहणी केली. अंबाझरा तलावाचे निरीक्षण केले.सोबत असलेल्या मनपा अधिकारी यांना सूचना देऊन पाटचारी सफाई व दुरूस्ती बाबत पावसाळ्या पूवी कार्यवाही करा असे आदेश दिले. तसेच तातडीने जेसीबी उपलब्ध करून देऊन सफाई अभियानाला सुरवात पण करून दिली.

READ ALSO

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

रविवार असून सुद्धा आयुक्त डॉ विद्या गायकवाड यांनी अंबाझरा तलाव ला प्रत्यक्ष भेट दिली. अंबाझरा तलावाला भेट देणाऱ्या त्या पहिल्या आयुक्त आहे. मराठी प्रतिष्ठान तर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. या प्रसंगी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड जमील देशपांडे, उद्योजक सुबोध चौधरी, म न पा इंजिनियर व्ही. ओ. सोनावणे दीपक धांडे उपस्थित होते. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या कार्यतत्पर ते मुळे मेहरून तलाव १०० टक्के भरेल असा विश्वास मराठी प्रतिष्ठानचे सचिव विजय वाणी यांनी व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
Next Post

'...त्यामुळे अपघात अटळ आहे' ; फडणवीसांची सभा संपताच राऊतांचं ट्वीट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दगड डोक्यात घालून बापाचा मुलाने केला खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

May 3, 2024

जळगाव जिल्हा परिषदेची कामात आघाडी ; अनेक विभागात कौतुकास्पद काम : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 7, 2024

म्युझिकल कॉन्सर्टमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान ; पुण्यात दोघांविरोधात गुन्हा !

August 16, 2023

बहिणीसोबत अंगणात खेळताना सर्पदंश, चिमुकल्याचा मृत्यू !

August 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group