TheClearNews.Com
Tuesday, August 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

जिल्हा सत्र व विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा

vijay waghmare by vijay waghmare
August 2, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर घेऊन जात सात वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील (वय २९, रा. चाळीसगाव) याला २० वर्षे कारावास व दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल सत्र व विशेष न्या. पी.पी. बनकर यांनी दिला आहे.

चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ७ वर्षीय बालिका दि. १२ मे २०२३ रोजी घरी पायी जात असताना आकाश पाटील हा तिला दुचाकीवर घरी सोडण्याच्या बहाण्याने घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याच्या कामाकाजादरम्यान ९ साक्षीदार तपासण्यात आले. न्या. पी.पी. बनकर यांनी आकाश पाटील याला अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी ५ वर्षे कारावास, १० हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास २ महिने कारावास, बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलम ५ (एम) / ६ नुसार दोषी धरून २० वर्षे कारावास व २० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ४ महिने कारावास, धमकी दिल्याप्रकरणी १ वर्षे कारावास व दंडाच्या रकमेतून २५ हजार रुपये पीडितेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अनुराधा वाणी यांनी कामकाज पाहिले. त्यांना केशवॉच सत्रे यांनी व पैरवी अधिकारी म्हणून अमोल पाटील यांनी सहकार्य केले.

READ ALSO

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAssault on minor girl; perpetrator sentenced to 20 years in prison

Related Posts

गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
जळगाव

महिला शक्ती संघातर्फे आरोग्य मार्गदर्शन व विहंगम योग शिबिर उत्साहात संपन्न ….

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारत मुक्ती मोर्चा आणि सहयोगी संघटनातर्फे धरणगाव बंद व रास्ता रोको !

October 2, 2023

नशिराबादला हरिनाम कीर्तन सप्तताहचे आयोजन

November 1, 2022

जळगाव ग. स. सोसायटी संचालक मंडळ बरखास्त; प्राधिकृत मंडळाने स्वीकारला पदभार

February 3, 2021

अनुभूती विद्यानिकेतनमध्ये ‘दिवाळी मेळावा’मध्ये चिमुकल्यांचे उद्योजकीय दर्शन

October 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group