TheClearNews.Com
Saturday, July 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदाराच्या गाडीनं जमावाला चिरडलं ; नंतर संतप्त जमावाने गाडीवर हल्ला करत आमदाराला जखमी होईपर्यंत मारलं

The Clear News Desk by The Clear News Desk
March 13, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

भूवनेश्वर (वृत्तसंस्था) ओडिशातील (Odisha) निलंबित बीजेडी आमदारानं (BJD MLA) लोकांच्या अंगावर गाडी घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ७ पोलिसांसह २२ जण जखमी झाली आहेत. त्यामुळे, संतापलेल्या गर्दीने आमदारांच्या गाडीवर हल्ला करत त्यांना मारहाण केली. त्यानंतर, अपघातातील जखमी आणि जगदेव यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ओडिशातील निलंबित बीजेडी आमदारानं लोकांच्या अंगावर गाडी घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रशांत जगदेव असं त्या निलंबित आमदाराचं नाव आहे. ओडिशातील खूर्दा जिल्ह्यातील बांधपूर तालुक्यात ही घटना घडलीय. स्थानिक निवडणुकीच्या मतदानासाठी जमलेल्या लोकांवर आमदारानं गाडी घातली आहे. आमदारानं गाडी घातल्यामुळं २० ते २२ लोक जखमी झाले असून त्यात ७ पोलिसांचा समावेश आहे. आमदारानं लोकांवर गाडी घातल्यान लोकं आक्रमक झाली. लोकांनी यानंतर संबंधित आमदाराच्या गाडीवर हल्ला केला. लोकांनी त्या आमदाराला देखील जमावानं मारहाण केली आहे. या मध्ये तो आमदार देखील जखमी झाला आहे. लोकांनी आमदाराच्या गाडीची तोडफोड केली असून गाडी पलटी देखील केली आहे. आता आमदारावर स्थानिक प्रशासन काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे. मात्र, या घटनेमुळं ओडिशातील खूर्दा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

भाजपकडून टीका

बीजेडीच्या निलंबित आमदाराकडून लोकांवर गाडी घालण्यात आल्यानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. बीजेडी आमदाराकडून ताकदी आणि उर्मटपणा कसा असतो हे दाखवल्याचं ललितेंदून महापात्रा यांनी म्हटलंय. प्रशांत जगदेव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपकूडन करण्यात आली आहे. प्रशांत जगदेव यांना बीजेडीतून गेल्या वर्षी निलंबित करण्यात आलं होतं. भाजपकडून आता प्रशांत जगदेव यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. प्रशांत जगदेव यांच्या विरोधात आंदोलन करणारे लोक हे भाजपचे कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

शरद पवारांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडलं ; राणे बंधूंवर आणखी एक गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणीची ऑनलाईन मोबाईलद्वारे साडेपाच लाखांत फसवणूक ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

November 12, 2022

जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन कुटुंबियात हाणामारी ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा

April 28, 2021

आता नव्हे, चौकशी पूर्ण झाल्यावर बोलणार : खडसे

July 17, 2021

महाविकास आघाडीचं पुढचं टार्गेट निश्चित; भाजपला रोखण्यासाठी ग्रामपंचायतही एकत्र लढणार !

December 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group