TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात प्रार्थना स्थळ व धार्मिक स्थळांवर वृक्षारोपण

The Clear News Desk by The Clear News Desk
June 6, 2021
in आरोग्य, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) सध्या कोरोना काळात नागरिकांना ऑक्सीजन कमतरता भासत असल्याने जीवन जगणे कठीण झाले असून रुग्णालयात ऑक्सिजन विकत घेऊन जगण्याची वेळ आली आहे. याला कारण शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वृक्षतोड प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे सुरू आहे. आज रोजी जी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी शहरातुन तरुण पिढीने भुसावळात प्रार्थनास्थळ व धार्मिक स्थळांवर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण केले.

दरवर्षी शहरांमध्ये पर्यावरण दिनानिमित्त हजारो वृक्ष वृक्षांची लागवड केली जाते पण सांग ओपन आकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही दिवसांनी लागवड केलेली वृक्ष कोलमडून नष्ट होतात तर काही जिवंत वृक्ष पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्रास ठेकेदार कापत आहे. यामुळे संपूर्ण हरितक्रांती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तर दुसरीकडे वृक्ष कापून व्यापारी संकुलने उभारली जात आहे.

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

भविष्यात ऑक्सीजन निर्मिती करणारे वृक्ष असणे हे गरजेचे आहे. यासाठी भुसावळ शहरातील तरुण पिढीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुढाकार घेऊन भुसावळ शहरातील प्रार्थना स्थळे व धार्मिक स्थळांवर ऑक्सिजन निर्माण करणारी ५-५ वृक्ष असे ६० वृक्षांची लागवड केली आहे. मराठी अलायन्स चर्च, सिद्धार्थ बुद्ध विहार, गुरुद्वारा, तापी नदी वरचे शमशान भूमि, खडका गावातील खान का मुस्लिम कब्रस्तान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी भुसावळ पत्रकार संघाचे सचिव हबीब चव्हाण, मुख्तार मन्यार, मुस्तफा खाटीक, आबिद पिंजारी, रफिक मन्यार, इब्राहीम खान, अन्सार मन्यार, अल्ताफ पिंजारी, वसीम खान, रोशन पिंजारी आदींनी मुस्लिम युवा मुलांनी जागतिक परिवारा दिनानिमित्त केलं वृक्षरोपण.कोरोनाच्या काळात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शहरात प्रत्येक व्यक्तीने ऑक्सिजन निर्माण करणारे एक तरी वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करणे जरुरी आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
भुसावळ

ऑन-ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची निघृण हत्या

July 6, 2026
Next Post

धरणगावात शिवसैनिकांनी मोराला दिले जीवनदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

किमान ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये

June 15, 2021

धरणगावात शहीद अनिल बयास यांना श्रद्धांजली

October 21, 2020

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास शासन खंबीर ; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

October 19, 2020

यंत्रणांनी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

January 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group