TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

vijay waghmare by vijay waghmare
August 1, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – दोन दिवसांपासून वरुणराजा जोरदारपणे बरसतो आहे. शहर सर्वत्र जलमय असताना तांबापुरा परिसरात अचानक आग लागली. अग्नीतांडवात तीन दुकाने चपाट्यात आली. परिसरातील नागरिकांनी पाणी मारुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्नीशमन दलाने ही आग विझविली. शुक्रवारीदुपारी ही घटना घडताच. इच्छादेवी चौफुलीपासुन डिमार्टपर्यंत रस्त्यावर गर्दीच गर्दी झाली.

शॉर्टसर्किट होऊन आग लागली असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. जी.एन. टेलर्स तसेच अण्णा पंचर या दुकानांना अचानक आग लागली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत पाणी मारत आग विझविण्याचा प्रयत्न केला. खबर मिळाल्यानंतर अग्नीशमन विभागाचा अग्नीबंब सह कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. पाण्याचा फवारा मारुन आग विझविण्याच्या कामाला सुरुवात केली. तांबापुर आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने इच्छादेवी शिरसोली रस्त्यावर गर्दीच गर्दी झाली होती. रस्त्यावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागुन वाहन विस्कळीत झाली होती. आमदार सुरेश भोळे तसेच मनपा आयुक्त आदित्य जीवने यांनी घटनास्थळी भेट देत आगीच्या घटनेची माहिती घेतली.

READ ALSO

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonFire breaks out in three shops in Tambapur due to short circuit

Related Posts

चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
Next Post

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार !

February 17, 2021

रात्री कोणाला अटक झाली तर… ; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ

July 17, 2021

सर्वेक्षण : लोकसभा निवडणूक आज झाली तर भाजपला मोठा धक्का ; महाराष्ट्रात मिळणार अवघ्या ‘इतक्या’ जागा !

August 12, 2022

‘कृषी कायदे एका रात्रीत झाले नाहीत, २० वर्ष सुरू होती फक्त चर्चा’ : पंतप्रधान मोदी

December 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group