TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

शिवाजी नगर उड्डाणपुलाखालील घटना; दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा

vijay waghmare by vijay waghmare
September 16, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जून्या भांडणाच्या वादातून रेल्वे स्टेशनवर पायी जात असलेल्या सुजन राजेश बेंडवाल (वय २१, रा. गुरुनानक नगर, शनिपेठ) या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडका टाकून त्याच्यावर धारदार पट्टीने वार केले. ही घटना दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता शिवाजी नगर उड्डाणपुलाखालील रामदेव बाबा मंदिराजवळ घडली. याप्रकरणी मख्खन शिंदे व भुऱ्या शिंदे (रा. गुरुनानक नगर, शनिपेठ) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गुरुनानक नगरात सुजन बेंडवाल हा तरुण वास्तव्यास असून तो जिल्हा रुग्णालयात कंत्राटीपद्धतीने कामाला आहे. दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी कामावरुन घरी आल्यानंतर तो रात्रीच्या सुमारास त्यांच्या मोठ्या वडीलांना भेटण्याकरीता संभाजीनगरला रेल्वेने जाण्यासाठी निघाला. पायी रेल्वे स्टेशनकडे जात असतांना शिवाजी नगर उड्डाणपुलाच्याखाली असलेल्या रामदेव बाबा मंदिराजवळ सुजन बेंडवाल याच्या डोक्यात मख्खन शिंदे याने लाकडी दांडका मारला. त्यानंतर भुऱ्या शिंदे याने त्याच्याजवळील धारदार पट्टीने बेंडवाल याच्यावर वार करीत गंभीर जखमी केले.

READ ALSO

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

‘तेरे को जान से मार डालूंगा’ म्हणत केला पाठलाग

दोघ भावांकडून मारहाण होत असल्याने सुजन बेंडवाल हा जखमी अवस्थेत घराकडे पळत सुटला. त्याच्या मागे संशयित मारेकरी पळत असतांना त्याला शिवीगाळ करीत तेरे को जान से मार डालूंगा असहे म्हणत धमकी देत होते.

उपचारानंतर दिली पोलिसात तक्रार

जखमी सुजन बेंडवाल याला त्याचा मोठ्या भावाने लागलीच जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित मख्खन शिंदे व भुऱ्या शिंदे (रा. गुरुनानक नगर, शनिपेठ) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रवीण वाघ हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonYouth attacked with a sharp metal strip by two brothers following an old dispute

Related Posts

गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बहिणीच्या प्रेमसंबंधाचा राग ; मेहुणबारे येथे धारदार शस्त्राने भोसकून एकाचा खून !

December 16, 2022

जळगाव हादरलं : अल्‍पवयीन मुलगी अत्‍याचारातून गर्भवती ; आरोपीही अल्‍पवयीन !

February 23, 2022

धरणगाव : कुठलाही ट्युशन क्लास न लावता दहावीत मिळवले घवघवीत यश !

June 18, 2023

मित्रांसोबत पोहायला गेला, पण पाण्यात मारलेली उडी ठरली अखेरची !

September 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group