TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा परिषदेच्या ३८ कामांचे एकाच दिवशी २० कोटी किंमतीचे कार्यारंभ आदेश !

विभागीय आयुक्तांच्या बैठकीनंतर तात्काळ कार्यवाही !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद अंतर्गत तीर्थक्षेत्र विकास, प्रादेशिक पर्यटन,‌ नवीन शाळा खोली बांधकामे यासह विविध विकास कामे करण्याकरता आज एकाच दिवशी तब्बल ३८ कामांचे १९‌ कोटी ९४ लाख रुपयांचे कार्यारंभ आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांचे आदेशान्वये निर्गमित करण्यात आले आहेत.
नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मागील आठवड्यात जिल्हा परिषदेची बैठक घेतली होती. त्यात त्यांनी जिल्हा नियोजनाच्या कामांना गती देण्याचे आदेश दिले होते. यासूचनेनुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यारंभ आदेश निर्गमित केले आहेत‌. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यारंभ आदेश निर्गमित झाल्याने मंजूर विकास कामांना चालना मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या १९ कोटी ९४ लाख रुपयांच्या तब्बल ३८ कामांना आज विविध विभागांमार्फत देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यताना बांधकाम विभागामार्फत कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
यात ७ कामांसाठी २ कोटी ९४ लाख ११ हजार ६७८ रुपये, ११ कामांसाठी ८ कोटी ३६ लाख ५३ हजार ७२६ रुपये, तसेच १२ कामांसाठी ५ कोटी ८५ लाख ७७ हजार ४३४ रुपये, ४ कामांसाठी १ कोटी ६७ लाख ४ हजार ६२४ रुपये, २ कामांसाठी ४९ लाख ५९ हजार ४१२ रुपये, तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत १८ लाख ८३ हजार २५५ रुपये, प्रादेशिक पर्यटन अंतर्गत २९ लाख ७५ हजार ९५५ रुपये, तर नवीन शाळा खोली बांधकामासाठी ११ लाख ९७ हजार ९४५ रुपयांच्या अशा १९ कोटी ९४ लाखांच्या कामांचे कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आले.
यामध्ये विविध विकास कामांसोबतच जिल्हा परिषद अंतर्गत तीर्थक्षेत्र विकास, प्रादेशिक पर्यटन, जिल्ह्यात नवीन शाळा खोली बांधकामे होणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्या आदेशान्वये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, मुख्या लेखा वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात वर्षभरात ४४ गुन्हेगार हद्दपार ; पोलीस दलाची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 नोव्हेंबर 2025 !

November 26, 2025

लोकसभा निवडणुकीत मोदींना पराभूत करण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रा

October 25, 2022

पुणे – मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; कारमधील तिघांचा जागीच मृत्यू !

March 17, 2023

जिल्हा बँक निवडणूक : ‘या’ मतदार संघातील उमेदवाराचा शामकांत सोनवणे यांना जाहीर पाठिंबा

November 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group