TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Omicron मुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार ; IIT च्या संशोधकांनी व्यक्त केले भाकित

The Clear News Desk by The Clear News Desk
December 25, 2021
in आरोग्य, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जगभरात ओमायक्रॉन (Omicron)चे संकट गडद होत असताना भारतामध्येही ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, आता कानपूर (Kanpur)मधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संशोधकांनी (Researcher) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात भाकित व्यक्त केलं आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भावामुळे देशात लवकरच कोरोनाची तिसरी लाट येणार आहे.

कानपूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात अभ्यास केलाय. आयआयटी कानपूरच्या संशोधकांनुसार ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भावामुळे देशात लवकरच कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार आहे. ३ फेब्रुवारीपर्यंत कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाईल असंही संशोधकांनी म्हटलं.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

कानपूर आयआयटीमधील या संशोधकांनी भारतामधील कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात हा निष्कर्ष गॉजियन मिक्सर मॉडल या स्टॅटिस्टीकल टूलच्या माध्यमातून काढलाय. ऑनलाइन प्रीप्रिंट सर्व्हर मेडीरेक्व्हीने प्रकाशित केलेल्या या अहवालामध्ये जगभरातील करोना संसर्गाच्या ट्रेण्डचा अभ्यास करण्यात आलाय. या अभ्यासाच्या आधारे भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट डिसेंबरच्या मध्यपासून सुरु होईल असं दिसत असल्याचं संशोधकांनी म्हटलंय. कोरोनाची ही तिसरी लाट फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये सर्वाधिक उंच्चाकावर (म्हणजेच पीकवर) असेल असंही अहवालात म्हटलंय.

कोणती माहिती वापरली?

संशोधकांनी भारतामधील कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यानची आकडेवारी आणि सध्या वेगवेगळ्या देशांमध्ये असणाऱ्या ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येच्या आधारे माहिती गोळा करुन निष्कर्ष काढला आहे. याच माहितीच्या आधारे तिसरी लाट कधी येईल यासंदर्भातील अंदाज व्यक्त करण्यात आलाय. यापूर्वीही आयआयटीच्या संशोधकांनी फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

देशात गेल्या २४ तासांत आढळले ७ हजार १८९ कोरोनाबाधित ; ३८७ जणांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यापीठात शांतता भंग करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ; मविआचे पोलीस अधिक्षकांना निवेदन !

December 31, 2021

…म्हणून सख्या मुलांनीच बापाला संपविले ; अवघ्या ८ तासात चाळीसगाव येथील खुनाचा उलगडा !

June 10, 2023

अब्दुल हादी जळगावात ‘या’ कामासाठी आला होता ; ‘PFI’ समन्वयक जकी पटेल यांची मोठी माहिती (व्हिडीओ)!

September 24, 2022

शिवसेना युवानेते आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात शिवसैनिक आपली ताकद दाखवतील : गुलाबराव वाघ (व्हिडीओ)

August 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group