TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रलतर्फे शिक्षकांचा गौरव

The Clear News Desk by The Clear News Desk
September 9, 2020
in आरोग्य, जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । नुकत्याच पार पडलेला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस साजरा केला गेला. कोरोना काळात विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षणाचे सृजनशील मार्ग शोधणार्‍या व ऑनलाईन शिक्षण पोहचवनार्‍या शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

ऑनलाईन शिक्षणातील अडथळ्यांवर मात करून धडपडनार्‍या पुढील २८ शिक्षकांचा गौरव करण्यात आला:- बाहेती महाविद्यालय चे प्राचार्य डॉ.अनिल लोहार, एस.एम कोगटा, के व्ही पाटील, रायसोनी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती अग्रवाल, डॉ.मकरंद वाठ, रफिक शेख, किड्स गुरुकुल इंटरन्याशनल स्कूल च्या मुख्याध्यापिका मिस मीनल जैन, ममता खोना, श्रद्धा तलरेजा, उज्वल स्कूल च्या मुख्याध्यापिका मानसी भदादे, मनीषा ढाके, सुनयना चोरडिया, एम.जे.महाविद्यालायचे प्राचार्य संजय भारंबे, जयप्रकाश चौधरी, डॉ.भूपेंद्र केसुर, आय.एम.आर महाविद्यालया च्या प्राचार्या डॉ.शिल्पा बेंडाळे, डॉ.अनुपमा चौधरी, डॉ.विशाल संदानशिव, प्रोग्रेसिव इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रध्दा धुनाके, सुनिता नारखेडे, विजया चावरे, प्रगती माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील, भाग्यश्री तळेले, प्रगती विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका शोभा फेगडे यांचा गौरव करण्यात आला.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

चित्रकला शिक्षक तरुण भाटे, शिक्षिका तृप्ती नागदा, नृत्य शिक्षक अखिल तिलकपुरे, क्रीडा प्रशिक्षक अतुल देशपांडे यांचाही सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा प्रत्येक शाळा आणि कॉलेज मध्ये जाऊन करण्यात आला या कार्यक्रमासाठी लायन्स कल्ब सेन्ट्रल जळगाव तर्फे अध्यक्ष जयेश ललवाणी सचिव अविनाश कक्कड, कोषाध्यक्ष दिनेश राका, उपाध्यक्ष मनीष मंडोरे, शिरीष सिसोदिया, पराग लुंकड हे उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
Next Post

दाऊदच्या पुतळ्याचे एनएसयूआयने केले दहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कल्पेश पवार यांची रावेर लोकसभा विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

October 14, 2023

चाळीसगावात तालुक्यात १२ वर्षानंतर आमसभा ; आमदार मंगेश चव्हाण यांचे ‘ऑन द स्पॉट’ निर्णय !

September 18, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2025 !

September 29, 2025

… पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय? : शिवसेना

July 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group