TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेक फेल झालेला ट्रक थेट ट्राफिकमध्ये घुसला, १२ वाहनांना उडवले ; १ ठार, १५ जण गंभीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 20, 2024
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) पैठण रोडवरील कांचनवाडी जवळ धुळे-सोलापूर महामार्गाच्या उड्डाणपुलाजवळ शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास विचित्र व अत्यंत गंभीर अपघात झाला. ब्रेक फेल झालेला एक ट्रक थेट ट्राफिकमध्ये घुसला आणि त्याने तब्बल १२ वाहनांना धडक दिली. या अपघातात एक महिला ठार झाली असून अन्य १४ ते १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मनिषा पद्माकर सिंगणापुरे (४०, रा. चितेगाव, ता. पैठण) असे मयत महिलेचे नाव आहे.

सोलापूरकडून धुळ्याकडे जाणारा ट्रक (एमएच २६, बीई १६४०) कांचनवाडी उड्डाणपुलाच्या बाजुने पैठण रोडवर उतरला. उतरताना या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. त्याचवेळी रस्त्याचे काम सुरु असल्याने पैठण रोडवर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. या वाहनांना चिरडत अक्षरशः चिरडत ट्रक पुढे निघाला. कंपनी सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या कर्मचारी, कामगारांना याचा मोठा फटका बसला. ट्रकने सर्वात आधी इलेक्ट्रिक बाईकला (एमएच २० जीडी ९४८७) उडविले. यात या बाईकचा पूर्णपणे चुराडा झाला. त्यानंतर ट्रक बोलेरो पिकअपवर (एमएच २०, ईजी १५६२) जाऊन आदळला. त्यामुळे पिकअप एका बाजुने उलटला, ताबा सुटलेला हा बेफाम ट्रक एवढ्यावरच थांवला नाही. समोरील दुसऱ्या दुचाकीला (एमएच २०, ईव्ही १६३३) उडविले. त्यावर तिसरी दुचाकी (एमएच २०, एफएस ०८५६), चौथी दुचाकी (एमएच २० बीएच ३९०१), पाचवी दुचाकी (एमएच २०, बीजी ०३४४), सहावी दुचाकी (एमएच २०, डीयू ५८८३), सातवी दुचाकी (एमएच २०, सीएक्स ४१५४) आणि आणखी एका पिकअपला (एमएच २० ईजी ७९८२) उडविले. या अपघातात दोन कारलाही (एमएच २०, बीवाय ६८६१ आणि एमएच २०, सीएच ५५७१) ट्रकची धडक बसली. अपघातग्रस्त सर्वच वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

READ ALSO

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे चौक, उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात हॉटेलमध्ये चालणाऱ्या कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा, बांगलादेशी तरुणी सापडल्यामुळे उडाली खळबळ !

December 22, 2024

धरणगाव तालुक्यात धाडसी घरफोडी ; सोने-चांदीच्या दागिन्यांसह दोन लाखांचा ऐवज लंपास !

August 16, 2022

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४३,२६३ कोरोनाबाधित, ३३८ रुग्णांचा मृत्यू

September 9, 2021

अमेरिकेत ‘एफडीए’च्या अंतर्गत मॉडर्नाच्या लशीला मंजुरी

December 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group