TheClearNews.Com
Saturday, July 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोन वर्षांपासून घरापासून दुरावलेल्या इरफानची झाली ‘आत्मसन्मान’च्या माध्यमातून कुटुंबियांशी भेट !

कहाणी फिल्मी पण वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2022
in बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) मानसिक संतुलन बिघडल्याने घरातून निघून गेलेल्या इरफान उर्फ डब्बू याची आज आत्मसन्मान फाऊंडेशनच्या माध्यमातून कुटुंबियांशी भेट झाली. मूळचे उत्तर प्रदेश येथील राहणारे अन्सारी कुटुंब सुरत येथील लिंबायत सुरत येथे कामा निमित्ताने स्थायिक झाले आहेत.

अडीच तीन वर्षांपूर्वी छोट्याशा अपघातामुळे डोक्यास झालेल्या दुखापतीमुळे इरफान उर्फ डब्बू याचे मानसिक संतुलन बिघडले. त्यावर कुटुंबीयांनी उपचारसुद्धा सुरू केले होते. मात्र दोन वर्षांपूर्वी घरच्यांच्या नकळत इरफान घरून गेला. अशा विमनस्क अवस्थेत दहा महिन्यांपूर्वी तो बोदवड येथे आत्मसन्मान फाउंडेशनच्या सदस्यांना दिसला. त्यांनी त्यास फाउंडेशनच्या मनोरुग्ण सहाय्यता केंद्रात नेले. त्याची विचारपूस केली असता तो फक्त त्याचे नाव डब्बू असे सांगत असे. त्याच्यावर औषधोपचार सुरू केले असता त्याच्यात हळू हळू थोडी सुधारणा होत गेली. दोन दिवसांपूर्वी केंद्रातील मदतनीसांशी बोलतांना त्याने अचानक त्याला आठवलेला एक मोबाईल नंबर सांगितला. त्या नंबरवर संपर्क करत डब्बूचे फोटो पाठवले असता, त्याचे नाव इरफान अन्सारी असे असून मी त्याचा भाऊ बोलत आहे, असे समोरील व्यक्तीने सांगितले. त्यानंतर व्हिडीओ कॉलवर इरफान कुटुंबियांशी बोलला. त्याचे भाऊ यांनी आम्ही त्यास घ्यायला लगेच येतो, असे सांगितले. त्यानुसार आज इरफानचे भाऊ नसीम अहमद अन्सारी व त्याचे मामा आणि एक त्याचा मित्र त्याला घ्यावयास आले. आपल्या भावास सुरक्षित व चांगल्या अवस्थेत पाहून त्यांचे डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले की, इरफान आम्हास कधी भेटेल याची आम्ही आशा सोडून दिली होती. परंतू तुमच्यामुळे आमचा भाऊ आम्हाला भेटला. या संस्थेचे आभार मानावे तितके कमी पडतील, अश्या भावना व्यक्त करत त्यांनी अन्सारी कुटुंबामार्फत आत्मसन्मान फाउंडेशनचे मनापासुन आभार मानले. आज दुपारी इरफानला आत्मसन्मान फाउंडेशनच्या मनोरुग्ण सहाय्यता केंद्रामार्फत निरोप देण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विजय पाटील, मार्गदर्शक महेंद्र पाटील ,वृक्षमित्र संजय वराडे, पुरुषोत्तम पाटील, केंद्रातील रुग्णांची काळजी घेणारे शुभम वाशिमकर, ऋषिकेश शर्मा उपस्थित होते.

READ ALSO

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 जुलै 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 जुलै 2026 !

July 17, 2026
धरणगाव

प्रभाग 10 मधील जीर्ण मटण मार्केट स्थलांतरित करण्याची नगरसेवक गुलाब मराठे यांची मागणी…!

July 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जुलै 2026 !

July 16, 2026
जळगाव

प्रभाग क्र. १३ मधील नागरिकांना विनम्र आवाहन व महत्वाची सूचना

July 15, 2026
गुन्हे

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

July 15, 2026
Next Post

धरणगाव पी.आर.हायस्कूलचा माजी विद्यार्थी स्वप्नील भाटियाचा सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाल रुग्णालयात डॉक्टर दिनी २९ महिलांवर कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया

July 2, 2021

जिल्हा कारागृहातील कैद्यांनी लिहिलेल्या चीठ्ठ्यांमुळे उडाली खळबळ !

September 15, 2020

पुण्यातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग; सुमारे ४०० दुकानं जळून खाक

March 27, 2021

धरणगाव शहर शिवसेना महिला उपप्रमुखपदी सुनीता पाटील !

June 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group