TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिरपूर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई : 40 लाखांच्या गुटख्यासह परप्रांतीय चालक जाळ्यात

vijay waghmare by vijay waghmare
November 16, 2024
in गुन्हे, शिरपूर
0
Share on FacebookShare on Twitter

शिरपूर (प्रतिनिधी) शिरपूर तालुका पोलिसांनी विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत गुटख्याची तस्करी रोखत तब्बल 40 लाख 32 हजारांचा गुटखा जप्त करीत परप्रांतीय चालकाला अटक केल्याने गुटखा तस्कर हादरले आहेत. याप्रकरणी संशयीत विकास हरी बदोले (25, नयानगर कॉलनी, वॉर्ड 20, ग्रीड के पास, बालसमूद, ता.खसरावद) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुटख्यासह ट्रक मिळून 50 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इंदौर येथून हा गुटखा सोलापूर येथे जात असल्याची माहिती आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूप तरलुक्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. शुक्रवार, 15 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हाडाखेडजवळील सुळे फाट्याजवळ संशयीत ट्रक (क्रमांक डी.डी.01 एम.9242) आल्यानंतर त्यास थांबण्याचा इशारा केला मात्र चालकाने वाहन दामटल्याने पथकाने पाठलाग करून ट्रक अडवल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळल्याने तो जप्त करण्यात आला. फोर एक्स्पोर्ट ओन्ली आरसीबी लिहिलेला व राज्यात प्रतिबंधीत असलेल्या 40 लाख 32 हजारांचा गुटखा व दहा लाख रुपयांचा ट्रक मिळून 50 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयीत ट्रक चालक विकास हरी बदोले (25, नयानगर कॉलनी, वॉर्ड 20, ग्रीड के पास, बालसमूद, ता.खसरावद) यास अटक करण्यात आली.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सुनील वसावे, मनोज कचरे, शिंदे, हवालदार राजू ढिसले, हवालदार बागुल, कॉन्स्टेबल मनोज पाटील, कॉन्स्टेबल भूषण पाटील, कॉन्स्टेबल मनोज नेरकर, चालक सागर कासार आदींच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

मोठी बातमी : भुसावळात चार तासात 12 लाखांची रोकड जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बालचित्रपट महोत्सवातून बालकांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल – महापौर काळे

April 25, 2026

भुसावळातील शांती नगरात धाडसी घरफोडी ः तीन लाख 32 हजारांचा ऐवज लंपास

May 3, 2024

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026

चिंचोली-पिंपळे व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र (MIDC) उभारण्यास मान्यता : उद्योग मंत्री सामंतांची घोषणा !

August 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group