TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाहन कर, पर्यावरण कर थकीत वाहनांचा २२ डिसेंबर रोजी होणार लिलाव

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वाहनांच्या मालकांनी, ताबेदारांनी, वित्तदात्यांनी कार्यालयात थकीत कर, पर्यावरण कर, शासकीय दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन वाहने सोडवून घ्यावीत, त्यांना लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास दिनांक १९ डिसेंबर, २०२० पर्यंत लेखी हरकत घ्यावी, अन्यथा त्यांच्या वाहनांचा लिलाव दिनांक २२ डिसेंबर, २०२० रोजी दुपारी ४ वाजता करण्यात येईल. असे श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखाली अटकवून ठेवलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोचदेय डाकेने नोटीस पाठविण्यात आलेली आहे. मोटार वाहन कायदा कलम १९८८ मधील तरतूदीनुसार वाहन मालकांनी पत्त्यातील बदल नोंदणी प्राधिकाऱ्यास कळविणे बंधनकारक असूनही वाहनांच्या मालकांनी कळविलेले नाही. लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी एकूण २० स्क्रॅप वाहनांकरीता डिमांड ड्राप्ट बंद लिफाफ्यात दिनांक २२ डिसेंबर, २०२० रोजी सकाळी १२ वाजेपर्यंत कार्यालयात जमा करावा. धनाकर्ष (डिमांड ड्राफट) हा Dy RTO, Jalgaon (Payable at SBI Main Branch, Jalgaon) या नावे अंदाजित २० वाहनांच्या बोली रकमेचा सी.टी.एस मानंकाप्रमाणे नावनोंदणी करुन मंगळवार, दिनांक २२ डिसेंबर, २०२० रोजी जमा करणे आवश्यक आहे. लिलावाकरिता एकदा जमा केलेला डीडी कोणत्याही कारणास्तव परत केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, सोबत शॉप ॲक्ट लायसन्स, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र व आधारकार्ड ची प्रत सादर करणे आवश्यक आहे. लिलावात सहभागी झालेल्या व्यक्तीसमोर लिलावाच्या दिवशी सर्वासमक्ष जमा झालेले बंद लिफाफ्यातील डिमांडड्रॉफ्ट खुले करण्यात येतील. ज्या व्यक्तीने सर्वाधिक किमतीचा डिमांडड्रॉफ्ट जमा केला असेल त्याच खरेदीदारास ते वाहन लिलावाव्दारे विक्री करण्यात येईल. जाहिर लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे मंगळवार, दिनांक २२ डिसेंबर, २०२० रोजी ४ वाजता ठेवण्यात आलेला आहे. अटकवून ठेवलेल्या वाहनांची यादी व स्थळ, लिलावाच्या अटी व शर्ती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रदर्शित करण्यात येईल, कोणतेही कारण न देता जाहिर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहे. असे श्याम लोही, कराधान प्राधिकारी, तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

READ ALSO

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
Next Post

जळगावातील हॉटेलमध्ये दोन गटात राडा ; अनिल चौधरींच्या समर्थकाने काढले पिस्तूल ! (व्हीडीओ) )

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गतवर्षाप्रमाणेच यंदाही १०० टक्के पडणार पाऊस ; पंजाबराव डक यांचे भाकीत !

April 20, 2023

‘… तर पुन्हा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल’ : अमित शहा

October 14, 2021

मोटार सायकल चोरी करणाऱ्या दोन्ही आरोपींना एलसीबीने केले जेरबंद

May 20, 2021

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवलं ; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…!

October 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group