TheClearNews.Com
Wednesday, July 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इकरा एच. जे. थीम महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
September 12, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) इकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम महाविद्यालय मेहरूण, जळगाव येथे माजी विद्यार्थी मेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने प्रा. डॉ. अख्तर शाह यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षते स्थानी डॉ. अब्दुल करीम सालार होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव एजाज अब्दुल गफार मलीक, डॉ. अमानुल्ला शाह, अल्हाज अमीन बादली वाला, अब्दुल गनी मेमन, अ. अजीज सालार, डॉ. जबिउल्ला शाह, तारिक शेख अब्दुल रऊफ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन मिर्झा आसिफ इक्बाल यांनी केले. पाहुण्यांच्या परिचय व कार्यक्रमाची रूप रेषा क्रीडा संचालक प्रा.डॉ. चांदखा यांनी मांडले. त्यानंतर माजी विद्यार्थी अध्यक्ष वसीम खलील यांनी माजी विद्यार्थी यांचे उद्दिष्ठ काय? सोसायटी साठी काय करता येईल ? बद्दल माहिती दिली. त्या नंतर उप प्राचार्य प्रा. पिंजारी यांनी आपले मत व्यक्त केले. त्यानंतर, सय्यद अल्ताफ अली, प्रा. आसिफ खान, ॲड.शरीफ, एजाजोद्दीन कबिरोद्दीन, अब्दुल गनी मेमन, एजाज अब्दुल गफार मलीक, डॉ. अमानुल्लाह शाह, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समाजासाठी आपण काही तरी केले पाहिजे. प्रा.डॉ.आसिफ खान यांनी माजी विदयार्थीसाठी, एक ऑफिसची सोय करावी असे निवेदन दिले. त्याला पूर्ण करण्याचे आश्वासन डॉ.करीम सालार यांनी दिले.

READ ALSO

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

अध्यक्षीय भाषणात डॉ. अब्दुल सालार यांनी म्हटले की, आपण ज्या संस्थेतून शिक्षण घेतले. त्या शिक्षण संस्थेसाठी आपण मदत करावी, आपल्या कळून जे करता येईल ते करावे. आपल्याला ज्या शिक्षकांनी शिक्षण दिलं त्यांचा आदर करावा. या कार्यक्रमात जळगाव जिल्हा येथील प्राथमिक शाळा, विद्यालय येथील शिक्षक, मुख्याध्यापक, उद्योजक, वकील, डॉक्टर, आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ. तब्रेझ, शेख असगर, सय्यद मंजूर, सय्यद झुल्फिकार, रेहान सालार, याकूब शेख, शेख आरिफ, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर सांस्था चालक प्राध्यापक, विदयार्थीसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.पिंजारी, डॉ.युसुफ पटेल, डॉ. अमीन काझी, फरहान शेख अब्दुल रऊफ, डॉ.इरफान, प्रा. मुजमिल काजी, डॉ. राजेश भामरे, डॉ. तनवीर खान यांनी परिश्रम घेतले. आभार प्रर्शन ॲड. अजीम शेख यांनी केले. कार्यक्रमात यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
Next Post

देशात गेल्या २४ तासांत आढळले २८,५९१ कोरोनाबाधित, ३३८ रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील कंटेनमेंट झोन बाहेरील सिनेमगृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स उद्यापासून सुरू

November 4, 2020

शिक्षकदिनानिमित्ताने कानळदा येथील कर्तव्य गृपतर्फे शिक्षकांचा गुणगौरव

September 7, 2020

एनसीबी चौकशी आधी ढसाढसा रडली अनन्या पांडे ; आर्यन खानच्या प्रश्नाबाबत दिली ही उत्तरं !

October 23, 2021

मंत्री नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडेंच्या आत्याची पोलिसांकडे तक्रार

November 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group