TheClearNews.Com
Saturday, September 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोदीजींच्या विकासाच्या ट्रेनमध्ये सर्वांना जागा : आमदार मंगेशदादा चव्हाण !

vijay waghmare by vijay waghmare
May 11, 2024
in चाळीसगाव, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान मोदीजींच्या विकासाच्या ट्रेनमध्ये सर्व समाजघटकांना जागा आहे. मात्र, याउलट इंडी आघाडी व महाविकास आघाडीच्या ट्रेनमध्ये फक्त त्यांच्या परिवाराला जागा आहे. त्यामुळे त्यांच्या ट्रेनमध्ये आता बसायला कुणी तयार नाही, अशा शब्दात आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना गोपाळ समाजाने आपला जाहीर पाठिंबा घोषित केला. मोदीजींच्या सबका साथ… सबका विकास…या धोरणाने प्रभावित होत हा पाठिंबा देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आपल्या मनोगतात आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी गेल्या १० वर्षात मोदीजींनी केलेल्या विकासकामांमुळे व राबविलेल्या जनकल्याणकारी योजनांमुळे छोट्या छोट्या समाजघटकांचे जीवनमान उंचावले आहे. मोदीजींच्या विकासाच्या ट्रेनमध्ये सर्व समाजघटकांना जागा आहे. मात्र, याउलट इंडी आघाडी व महाविकास आघाडीच्या ट्रेनमध्ये फक्त त्यांच्या परिवाराला जागा आहे त्यामुळे त्यांच्या ट्रेनमध्ये आता बसायला कुणी तयार नाही. मी गोपाळ समाजाचे अभिनंदन करतो की, त्यांनी योग्य निर्णय घेत योग्य नेतृत्वाला समर्थन देण्याचे जाहीर केले. पुढील काळात गोपाळ समाजाच्या उन्नती साठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे यावेळी मंगेशदादा चव्हाण यांनी समाजबांधवांना आश्वस्त केले.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #BJP#electionChalisgaonloksbha

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

September 19, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 12 मे ते शनिवार 18 मे 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फिट इंडिया मिशन अतंर्गत आयोजित

September 10, 2020

बकऱ्या चारायला गेलेल्या शेतमजूर तरुणीवर वाघाचा हल्ला !

September 6, 2023

मशीद जादूने पडली का? ; ओवैसींचा संतप्त सवाल !

October 1, 2020

जळगावच्या व्यापाऱ्याची अडीच लाखात फसवणूक ; सायबर पोलिसात गुन्हा !

September 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group