TheClearNews.Com
Saturday, May 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘सुस्वागतं रामराज्यम्’ कार्यक्रमातुन नर्तन किर्तनाच्या सुरेल संगमाची अनुभूती

The Clear News Desk by The Clear News Desk
April 3, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित व जोशी बंधू ज्वेलर्स प्रायोजित’सुस्वागतं रामराज्यं’ या सुंदर नृत्य- नाटिकेद्वारे गुढी पाडव्याची संध्याकाळ रंगली. नर्तन-कीर्तनाचा सुरेल संगमाने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध झाले.

अयोध्यामधील रामजन्मोत्सव, जनकनगरीतील रामसीतास्वयंवर, विश्वामित्रासोबत असलेले गुरूशिष्याचे नाते, अयोध्यानगरीमधील राज्यभिषेकची तयारी, मंथरा कैकयीचे संभाषण, राम वनवास, भरतराम भेटीचा सोहळा, सीता अपहरण, राम रावण युध्द रामायणातील प्रत्येक क्षण अंगावर अक्षरशः रोमांचक निर्माण करीत होते. डॉ. भवरलाल व कांताबाई फाऊंडेशनचे सहकार्यातुन छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जोशी बंधू ज्वेलर्सचे अशोक जोशी, राम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. श्रीराम जोशी, जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे अनिल जोशी, नृत्य नाटिका सादरकर्ते अक्षय आयरे, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ.विवेकानंद कुलकर्णी, विश्वस्त शरद छापेकर, दीपक चांदोरकर उपस्थित होते. जोशी बंधू ज्वेलर्सचे अशोक जोशी, श्रीपाद जोशी, जैन इरिगेशनचे व्ही एम भट, डाॕ.विवेकानंद कुलकर्णी यांच्याहस्ते गुढी देऊन कलावंतांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गीत रामायण कीर्तन आणि नर्तन, या दोन्ही भारतीय कला परंपरांचा संगम या नृत्य नाटिकेत श्रोत्यांना आनंद देऊन गेले.

READ ALSO

वाढदिवसाला गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांची हातसफाई

पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणीचा विनयभंग

‘भरत नृत्यम्’ ही नाट्य शास्त्रावर आधारित मार्गी नृत्यशैली रसिकांनी अनुभवी. दक्षिण भारतीय शास्त्रीय नृत्याची जोड असे आगळेवेगळे स्वरूप रसिकांना मोहिनी घातली. गीतरामायण अक्षय आयरे यांच्या संकल्पित व दिग्दर्शित केले असुन त्यांच्यासह पूजा भुर्के, लतिका पाटील, सनया बारस्कर, जान्हवी चारी, लाश्या पंडा, नम्रता शर्मा, मेधावी शर्मा, दिव्यश्री शर्मा, जाह्नवी तन्ना, आध्या भटनागर, चैताली शेट्टी , देवश्री गंभीर, साक्षी अय्यर, रुची बागवे, रुचिरा निंबरे, नेहा भोसले, स्नेहा वडके, स्नेहल तन्ना या शिष्यांचाही या सादरीकरणात समावेश होता. तांत्रिक सहाय्य, प्रकाश योजना रीमा आयरे आणि संगीत ध्वनीफित रमेश आयरे यांनी केले. सूत्रसंचालन दीपिका चांदोरकर यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वाढदिवसाला गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 22, 2026
गुन्हे

पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणीचा विनयभंग

May 22, 2026
गुन्हे

भुसावळात बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश

May 21, 2026
अमळनेर

तरुणीच्या मोबाईलमधून खासगी व्हिडीओ व्हारल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

May 21, 2026
गुन्हे

फोटो अन् संवादाची क्लिप व्हायरलची धमकी देत विद्यार्थीनीकडे केली शरिरसुखाची मागणी

May 21, 2026
जळगाव

खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

May 20, 2026
Next Post

दोन चिमुकल्यांसह पित्याची रेल्वेखाली आत्महत्या ; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध चाळीसगाव पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले; निलेश राणे यांनी केली मुख्यमंत्र्यांवर टीका

November 16, 2020

रासप आमदार रत्नाकर गुट्टेंना ईडीचा मोठा झटका, ‘गंगाखेड’ची २५५ कोटींची मालमत्ता जप्त

December 24, 2020

मोदी-शहांच्या गृहराज्यात ‘आप’ला किती जागा? ; पक्षाकडून अंतर्गत सर्व्हेची माहिती उघड

April 6, 2022

हत्तीने सोंडेत पकडून जोरात आपटले, वनकर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू !

October 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group