TheClearNews.Com
Thursday, October 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रेमसंबंधाला विरोध; प्रियकराच्या भावाकडून गोळीबार

गुडघ्याला गोळी लागून महिला गंभीर जखमी; जून बस स्थानक परिसरातील घटना

vijay waghmare by vijay waghmare
October 22, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – प्रेमसंबंधाला विरोध करत प्रियकराच्या भावाने प्रेयसीला शिवीगाळ करत तिच्यावर गोळीबार केला. यात गुडघ्याला गोळी लागून संगीता बुधा बारेला (वय ३५, रा. गोपाळपुरा) ही महिला गंभीर जखमी झाली. ही घटना दि. २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री जुने बसस्थानकासमोर घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अनिकेत मधुकर सपकाळे व एका अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

शहरातील एका खासगी कंपनीत कामाला असलेल्या संगीता बुधा बारेला (वय ३५, रा. गोपाळपुरा) या महिलेच्या पतीने निधन झालेले आहे. त्या महिलेची पिंप्राळा परिसरातील सोनी नगरमधील रोहन मधुकर सपकाळे (वय ३०) याच्याशी ओळख झाली. नंतर ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. मात्र या प्रेमसंबंधाला रोहनच्या घरच्यांचा विरोध आहे. दि. २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी महिला मेहरुण तलावावर रावण दहन पाहण्यासाठी गेलेली असताना तेथे रोहन तिला जेवणाला घेऊन जाण्यासाठी गेला.

READ ALSO

सासऱ्याकडून जावायाचा भावावर प्राणघातक हल्ला

नाट्यस्पर्धा हा महावितरणचा सांस्कृतिक ठेवा; आव्हानात्मक सेवेसोबत कर्मचाऱ्यांकडून कलागुणांचे जतन – श्री. राजेंद्र पवार

दुचाकीवरुन येत केला गोळीबार

तेथून ते दुचाकीने मध्यरात्री १२.३० ते १२.४५ वाजेदरम्यान महिलेच्या घराकडे जात असताना असताना त्यांच्या मागे अनिकेत सपकाळे व एक अनोळखी दुचाकीने आले. त्यांनी दोघांना सोबत बघितल्यानंतर अनिकेतने महिलेला शिवीगाळ करत तिच्यावर कद्वयातून गोळीबार केला. यात महिलेच्या गुडघ्याला गोळी लागून ती जखमी झाली. तिला प्रियकराने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालायत दाखल केले.

दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल

गंभीर जखमी झालेल्या महिलेने दि. २१ ऑक्टोबर रोजी महिलेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अनिकेत मधुकर सपकाळे व एक अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक सावित्री ढगे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonOpposition to a romantic relationship; shots fired by the boyfriend’s brother

Related Posts

गुन्हे

सासऱ्याकडून जावायाचा भावावर प्राणघातक हल्ला

October 22, 2026
जळगाव

नाट्यस्पर्धा हा महावितरणचा सांस्कृतिक ठेवा; आव्हानात्मक सेवेसोबत कर्मचाऱ्यांकडून कलागुणांचे जतन – श्री. राजेंद्र पवार

October 21, 2026
गुन्हे

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

October 21, 2026
गुन्हे

तरुणाच्या डोक्यात घातला दगड

October 21, 2026
गुन्हे

भुसावळात घरफोडी; सव्वाचार लाखांचा ऐवज लंपास

October 20, 2026
गुन्हे

चेन्नईच्या व्यापाऱ्याची जळगावात २२ लाखात फसवणूक

October 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते, बेफिकीरीने वागू नका,शिस्त पाळा : मुख्यमंत्र्यांचे आवाहन

November 8, 2020

एरंडोलच्या उद्योजकाला मागितली आठ लाखांची खंडणी ; पत्रकार आणि अल्पवयीन मुलींसह आठ ताब्यात !

January 17, 2023

बलून बंधाऱ्यांसाठी राज्य शासनाचे प्रमाण पत्र मिळताच निधीचा मार्ग मोकळा : खा. उन्मेश पाटील

October 14, 2020

भावजयीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला अटक !

September 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group