TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार रोहित पवार यांची मालापूर येथे भोंगऱ्या बाजाराला भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2024
in चोपडा, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) आज तंत्रज्ञान वेगात वाढत असतांना भारतीय संस्कृती मात्र लोप पावत चालली आहे.अशा काळात भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम आमचे आदिवासी बांधव करीत आहे.अनेक दिवसांपासून भोंगऱ्या बाजाराला भेट देण्याची इच्छा होती तो योग आज जुळून आला आहे.असे मत आ.रोहित पवार यांनी चोपडा येथे बोलतांना केले चोपडा तालुक्यातील मालापुर येथील आदिवासी भोंगऱ्या उत्सवाचे उद्घाटन दि.१९ रोजी आ.रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी आदिवासी वेशभुषा परिधान केली होती.यापूर्वी त्यांनी सकाळी पक्षाचे नेते अरुणभाई गुजराथी यांच्या निवासस्थानी भेट दिली.

डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या जनसेवा हॉस्पिटल येथे युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता,याप्रसंगी आ.रोहित पवार यांनी युवकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.व्यासपीठावर अरुणभाई गुजराथी,आ.सुनील भुसारा,जयवंत रानोळे,माजी शिक्षक आ.दिलीप सोनवणे,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पाटील,चोसाका चेअरमन चंद्रहास गुजराथी,माजी चेअरमन ऍड.घनशाम पाटील,अतुल ठाकरे,अतुल पाटील,शशिकांत पाटील इंदिरा पाटील, जि.प.सदस्या नीलिमा पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ.चंद्रकांत बारेला यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणींचे निवेदन आ.रोहित पवार यांना दिले.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

September 25, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
Next Post

भुसावळात 73 लाखांचे ड्रग्ज जप्त, तीन आरोपींना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

September 7, 2022

150 दिवसांच्या कृती आराखड्यात महावितरणची प्रभावी अंमलबजावणी

July 31, 2025
Faceless Computer Hacker

‘रॉ’ संस्थेची भीती दाखवून पुण्याच्या तरुणीला घातला दहा लाखांचा गंडा, बारामतीतून तरुणाला बेड्या

July 10, 2021

धानोरा सेंट्रल बँकेची कनेक्टिव्हिटी दहा दिवसांपासुन बंद !

October 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group