TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पष्टाणे बु येथे विकास कामांचा शुभारंभ !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2020
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) कोणत्याही गावाच्या विकासाला सर्वांची साथ हवी व एकजुटीसह श्रध्देची जोड हवी, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते पष्टाणे येथील विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

 

READ ALSO

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज पष्टाने येथील १४ वा युक्त आयोग व दलित वस्ती योजना अंतर्गत कॉंक्रीटी करणे व पेव्हर ब्लॉक बसवणे या कामाचा उदघाटन शुभारंभ प्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, या पुढील काम आपण लवकरचं मार्गी लावणार आहोत. परंतू यासाठी गावकर्‍यांची एकजुट हवी. गावाच्या विकासात राजकारण आणता कामा नये. सर्वांनी एकोप्याने मिळून काम केल्यास गावाचा खर्‍या अर्थाने विकास होत असतो,असेही ना. पाटील म्हणाले. धरणगाव ते सोनवद व आजूबाजूचा परिसरातील सर्व कामे पूर्ण केल्याबद्दल व शेत रस्त्यांच्या कामांना सुरुवात केल्याबद्दल पष्टाणे ग्रामपंचायत, विकास सोसायटी, शेतकरी व ग्रामस्थांमार्फत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा यावेळी भव्य सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रम प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, प्रेमराज बापू, तालुका प्रमुख गजानन पाटील व डी.ओ.पाटील, शिवसेना शाखा प्रमुख व ग्रा.पं सदस्य संजय ठाकरे,सरपंच प्रकाश सोनवणे ग्रा.पं सदस्य अरविंद जाधव, सुनील पाटील, शरद जाधव, हिरामण नाईक व ग्रामसेवक देवरे आप्पा, रविंद्र ठाकरे, शुभम ठाकरे, ललित ठाकरे, जयेश ठाकरे, गौरव पाटील, विशाल ठाकरे, मच्छिंद्र मराठे तसेच ग्रामपंचायतील सर्व सदस्य व पदाधिकारी, परिसरातील सोसायटी चेअरमन सदस्य यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
धरणगाव

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

July 4, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

ड्रग्ज प्रकरणातून करण जोहरला 'क्लीन चीट'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य १२ जुलै २०२४ !

July 12, 2024

जळगावातील कुविख्यात दोन गुन्हेगारांची टोळी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार !

October 17, 2023

पिंप्राळा परिसरात महानगरपालिकेने दवाखाना सुरू करावा ; मनसेची मागणी

April 8, 2021

अमळनेर समता परिषदेतर्फे ओबीसी आरक्षण बचावासाठी तहसीलदारांना निवेदन

November 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group