TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इंजेक्शन देण्यासाठी महिला डॉक्टरला बळजबरी ; एकाविरुद्ध विनयभंगचा गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2023
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) टी-टी चे इंजेक्शन देण्यासाठी महिला डॉक्टरला बळजबरी करणाऱ्या एकाविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे संशयित आरोपी पिडीत डॉक्टरचा नातेवाईक आहे.

याबाबत पिडीत महिला डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा नातेवाईक असलेल्या संदीप (नाव बदलेले) हा २३ सप्टेंबर रोजी साडेदहा वाजेच्या सुमारास दवाखान्यात येत मला टी-टीचे इंजेक्शन देण्याचे सांगू लागला. परंतू महिला डॉक्टरने माझ्याकडे टी-टी चे इंजेक्शन नाही. सरकारी दवाखान्यातून घ्या.त्यावर संदीपने कॅबिनचा दरवाजा उघडून बाहेर बघितले व पिडीतेस इंजेक्शन देण्यासाठी बळजबरी करु लागला. पिडीत महिला डॉक्टरने विरोध केला असता डावा हात पकडुन अश्लिल संभाषण केले. यावेळी पिडीतेने आरडा-ओरड केली असता संदीप हा तेथून गेला. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना पांडुरंग गोरबंजारा हे करीत आहेत.

READ ALSO

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
Next Post

आयशरची दुचाकीला पाठीमागून धडक ; भावासह पाच महिन्यांची गर्भवती बहीण ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अजित पवारांशी संबधित संपत्ती जप्तीच्या नोटीसीसंदर्भात वकिलाकडून ‘हा’ मोठा खुलासा

November 3, 2021

धरणगाव रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांबाबत सल्लागार समितीचे स्टेशन मास्टर यांना निवेदन !

September 1, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2026 !

August 7, 2026

भारत-चीनमधील सीमा तिढा सुटण्याची चिन्हे !

November 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group