TheClearNews.Com
Sunday, July 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भडगाव : मामाकडे आलेल्या एकुलत्‍या एक भाच्याचा मृत्यू ; बैलांना पाणी पाजण्यासाठी गेला अन कालव्यात बुडाला !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 1, 2023
in भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) जामदा नदीच्या कालव्यात जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला. मयूर नरेंद्रसिंग ठाकरे (रा. गणेशपुरा, ता. साक्री) असे त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

गावापासून काही अंतरावर जामदा डावा कालवा गेला आहे. मयूरच्या मामांची शेती कालव्याला लागून आहे. मयूर हा सुटीच्या दिवशी मामांना मदत म्हणून शेतात जात होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मयूर बैलांना पाणी पाजण्यासाठी कालव्यावर गेला. यावेळी पाय घसरल्याने तो कालव्यात वाहून गेला. त्याला पोहता येत नसल्यामुळे थोड्याच वेळात तो बुडाला. बराच वेळ झाल्यानंतरही मयूर परत न आल्याने शोधाशोध केली. तेव्हा काही अंतरावर तो सापडला. गावकऱ्यांनी त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

READ ALSO

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

भडगाव तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

परीक्षा संपल्यावर जाणार होता आई-वडिलांकडे !
मयुर बीएससीच्या शेवटच्या वर्षाला असल्यामुळे तो परीक्षा संपल्यावर दोन दिवसात आई वडिलांकडे जाणार होता, परंतु, आई – वडिलांची भेट अधुरीच राहिली. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हे. कॉ. कैलास गीते व दत्ता मगर करत आहेत.

एकुलता मुलगा 
गणेशपुरा, ता. साक्री, जि. धुळे येथील नरेंद्रसिंग ठाकरे यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. नरेंद्र हा घरातील मोठा मुलगा होता. शिक्षणासाठी त्याला आई-वडिलांनी आजी-आजोबा आणि मामांकडे ठेवले होते. तो १०वीपासून येथे शिक्षण घेत होता. आई-वडील अंबरनाथ (जि. ठाणे) येथे वास्तव्या होते. तो पाटील महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्षाला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
गुन्हे

भडगाव तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

April 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
गुन्हे

शिक्षकाचे विद्यार्थ्यांसोबत अश्लिल चाळे; पालकांचा संताप

April 5, 2025
Next Post

शिंदे गटाचा दावा एका अर्थाने योग्य ; जाणून घ्या...सरन्यायाधींनी काय नोंदवले निरीक्षण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सहकार सशक्तीकरणासाठी लक्ष घाला : केंद्रीय मंत्री यादव !

September 5, 2024

अनिल देशमुखांच्या जामिनाला अभिनेत्री केतकी चितळेचा विरोध

June 6, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 09 जून ते शनिवार 15 जून 2024 !

June 9, 2024

जलशुद्धीकरण यंत्रणा, वॉटर मीटरसाठी डीपीआर सादर करणार !

January 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group