TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

भडगावातील वसंतवाडी तांडा येथील घटना

vijay waghmare by vijay waghmare
July 27, 2026
in गुन्हे, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या आणि शेतजमीन विकण्यास नकार दिल्याचा रागातून ललिता आत्माराम राठोड (वय ३६, रा. वसंतवाडी तांडा, ता. भडगाव) या विवाहितेचा पतीने चाकूने भोसकून निघृण हत्या केली. ही धक्कादायक घटना रविवार दि. २६ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास वसंतवाडी तांडा परिसरात घडली. पोलिसांनी संशयित आत्मारात पतीलाल राठोड (वय ४०) याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध भडगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव तालुक्यातील वसंत वाडी तांडा येथे राहणारा आत्माराम राठोड यांना दारुचे व्यसन असून ते पत्नी ललिता राठोड यांना दारु पिण्यासाठी वारंवार पैसे मागत होता. तसेच तो पत्नीकडे शेती विकण्याचा तगादा लावत होता. मात्र, ललिता यांनी दारूसाठी पैसे देण्यास आणि शेती विकण्यास ठाम नकार दिला होता. याच कारणावरून संतापालेल्या आत्माराम राठोड याने रविवार दि. २६ जुलै रोजी सकाळी ललिता यांच्यावर धारदार चाकूने पोटावर गंभीर वार केले. या हल्ल्यात ललिता राठोड यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवित संशयित आत्माराम राठोडयाला ताब्यात घेतले आहे.

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

फॉरेन्सिक टीमला केले पाचारण

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळावर फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आले. त्यांन घटनास्थळाहून आवश्यक ते पुराव् गोळा केले आहेत. मयत ललिता यांच मृतदेह भडगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मयत ललिता राठोड यांचा भाऊ प्रकाश मेहराम चव्हाण (रा. दळवेल, ता. पारोळा) यांच्य फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास महिल पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी कारंकार करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: BhadgavWife brutally murdered for not paying for alcohol

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
Next Post

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ ट्वीटवरून लोकं मोदींवर संतापले !

December 9, 2021

भयंकर : नोकरी गेल्याने रागाच्या भरात आईनेच केली पोटच्या मुलीची हत्या!

November 18, 2021

करणदादा पाटील यांच्या प्रचारार्थ धरणगावात निघाली भव्य मशाल रॅली !

May 10, 2024

सत्तेचा फेस गेल्यानंतर त्यांना परिस्थितीची जाणीव होईल ; उद्धव ठाकरेंची भाजपासह शिंदे गटावर टीका !

August 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group