TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

vijay waghmare by vijay waghmare
July 27, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – कामावरुन घरी परतत असतांना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत संदीप सुपडू अलकरी (वय ४८, रा. अयोध्या नगर) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील आर. एल. चौफुलीजवळ रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील अयोध्यानगर परिसरात संदीप अलकरी हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास असून ते एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत कामाला आहे. रविवारी सकाळी ते कामावर गेलेले होते दुपारीते कामावरुन घरी परत येण्यासाठी निघाले. महामार्गावरुन घरी परतत असतांना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात संदीप अलकरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर वाहन चालक वाहन घेवून तेथून पसार झाला.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

नागरिकांनी केले रुग्णालयात दाखल

महामार्गावर वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेला माहिती दिली. त्यानुसार १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून जखमी संदीप अलकरी यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले.संदीप अलकरी यांचा अपघात झाल्याचे कळताच त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याना संदीप अलकरी यांचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांनी मनहेलावणारा आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धडक देणाऱ्या वाहनाचा पोलिसांकडून शोध सुरु

अपघातात जमखी झालेल्या संदीप अकलरी यांची सुरुवातीला ओळख पटली नव्हती. त्यांच्याजवळ असलेल्या मोबाईलवरुन पोलिसांनी त्यांची ओळख पटवून कुटुंबियांना त्यांचा अपघात झाल्याची माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून धडक देणाऱ्या वाहनाचा देखील शोध घेतला जात होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonTwo-wheeler rider killed on the spot after being hit by a speeding vehicle.

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 28 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शाळा-महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यार्थ्याची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना धमकी

November 25, 2020

एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा?, : अतुल भातखळकर

April 14, 2021

‘बीएचआर’ घोटाळा : अंकलसह १४ जणांच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाचा जोरदार आक्षेप !

December 15, 2020

मोठी बातमी : भुसावळचे तत्कालीन नगराध्यक्षांसह ९ नगरसेवक अपात्र ; जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ !

July 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group