TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार २९ जुलै २०२२ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 29, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज मेष राशीचे तारे सांगतात की, त्यांचा दिवस अनेक बाबतीत उत्कृष्ट असेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. निसर्ग सौंदर्याबद्दल ओढ वाढेल. आत्मविश्वास कायम ठेवावा. मन काहीसे विचलीत राहील.

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. व्यवसायात भागीदाराचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. अनावश्यक खर्च टाळावा. मैत्रीचे संबंध सुधारण्यासाठी वाव मिळेल. जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप कराल. उत्साहवर्धक घटना घडतील.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

मिथुन : मिथुन राशीच्या लोकांची कामातील कामगिरी चांगली राहणार आहे. कामाची धांदल वाढू शकते. काही अनपेक्षित बदल संभवतात. अनावश्यक खर्च टाळावा.सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा लागेल. जोडीदाराला तुमच्या प्रती आदर वाटेल.

कर्क : आज कर्क राशीच्या लोकांनी कामाच्या वेळी मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर कामे अडकून पडू शकतात. मुलांशी मतभेद संभवतात. आळस बाजूला सारून कार्यमग्न रहा. व्यावसायिक प्रश्न प्राधान्याने सोडवावेत. मानसिक अस्थिरता टाळावी लागेल.

सिंह : सिंह राशीचे लोक आज उत्साहाने भारलेले असतील. काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. सकारात्मकतेने वावराल. नवीन वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. हातापायास किरकोळ इजा संभवते.

कन्या : कन्या राशीचे लोकं आज शुभ कार्यात सहभागी होतील आणि तुमच्या बोलण्याच्या कलेने इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. खूप दिवसांनी जवळच्या मित्राची गाठ पडेल. केलेली धावपळ लाभदायक ठरेल. जोडीदाराला प्रेमाने खुश कराल.

तूळ : तूळ राशीच्या लोकांनी आज इतरांवर इच्छा लादण्याचा प्रयत्न करू नका. रागावर अंकुश ठेवावा. कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागेल. कामाच्या ठिकाणी विरोधाला सामोरे जावे लागू शकते. प्रिय व्यक्तीच्या होकाराची मनात आस धराल.

वृश्चिक : वृश्चिक राशीचे लोकं आज कुटुंबासोबत चांगला वेळ घालवातील आणि त्यांच्यासोबत प्रवासाचा आनंद घेतील. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. कामाच्या ताणाचा परिणाम जाणवेल. मुलांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात.

धनू : धनु राशीच्या लोकांसाठी काम तसेच कौटुंबिक सुख चांगले असेल.प्रिय व्यक्तीच्या मनातील गैरसमज दूर कराल. दिवस काहीसा अनुकूल राहील. बौद्धिक चकमक टाळावी.रखडलेली कामे मार्गी लावाल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

मकर : मकर राशीच्या लोकांची बहुतेक कामे घरात राहूनच होतील. कामातील उत्साह कमी पडू देऊ नका. भावंडांची मदत मिळेल. तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल. मनावरील दडपण कमी होईल. घरात अधिकारवाणीने वावराल.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांच्या कामाच्या गतीत प्रगती होईल आणि व्यवसायात पूर्ण लाभ होण्याची शक्यता आहे. अडचणीतून मार्ग काढता येईल. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल. विरोधकांवर मात करता येईल. महिला वर्ग करमणुकीत रमेल.

मीन : मीन राशीच्या लोकांच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. पण कटू बोलणे टाळा. एकतर्फी विचार करू नका.स्पर्धेत यश मिळेल. हितशत्रू पासून सावध रहा. उधारीचे व्यवहार टाळा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

राजस्थानमध्ये हवाई दलाचे मिग-२१ विमान कोसळलं ; दोन वैमानिकांचा अपघातात मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘द… दारूचा नव्हे तर द… दुधाचा…! ; आमदार मंगेश चव्हाण यांचा आदर्श उपक्रम !

January 1, 2023

दुदैवी घटना : गिरणा नदीत बुडून तरूण शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू !

August 27, 2024

राज ठाकरेंना वाशी न्यायालयाकडून जामीन मंजूर !

February 6, 2021

भुसावळ बाजार समितीमध्ये भाजपच्या पॅनलचा स्पष्ट बहुमत !

April 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group