TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : आदित्य ठाकरे जळगाव दौऱ्यावर ; ‘या’ तीन मतदार संघात साधारण संवाद !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 5, 2022
in जळगाव, धरणगाव, पाचोरा, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेत झालेल्या अभुतपूर्व बंडानंतर आता आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. मुंबईसह ५० बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातही आदित्य ठाकरे “निष्ठा यात्रे” दरम्यान दौरा करत आहेत. या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटी, मेळावे ते घेत आहेत. आदित्य ठाकरे हे ९ ऑगस्ट रोजी आता जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते पाचोरा, पारोळा आणि धरणगाव या तीन मतदार संघात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

आदित्य ठाकरे हे ९ ऑगस्ट रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. रात्री उशिरा त्यांचा दौरा जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे. यानुसार ९ ऑगस्ट रोजी आदित्य ठाकरे हे सकाळी १०:१५ वाजता जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर पाचोरा येथे ११ : ३०, धरणगावला १:४५ आणि पारोळा दुपारी ३:३० वाजता कार्यकर्त्यांशी आदित्य ठाकरे हे संवाद साधणार आहेत. यानंतर ते धुळेच्या दिशेने रवाना होणार आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा दौरा रात्री प्राप्त झाला आहे. आज जिल्ह्यासह धरणगावच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आदित्य साहेबांच्या दौऱ्याचे नियोजन करणार असल्याची माहिती सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिली आहे.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

दरम्यान, आदित्य ठाकरे शिवसेनेतून बाहेर गेलेल्या आमदारांवर टिकास्त्र सोडत आहेत. त्यातल्या त्यात मूळ शिवसैनिकांना ठाकरे गटात टिकून राहण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यातून काही प्रमाणात डॅमेज कंट्रोल होत आहे. शिवसैनिकांना पुन्हा उभारी मिळत आहे. त्यांना आता जळगाव जिल्ह्यातील तुटलेली शिवसेना जोडण्यात किती यश येते?, हे या दौऱ्यानंतर समजणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीचे समन्स ; आज होणार चौकशी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तेली समाजाचे विभागीय अध्यक्ष आर. टी. अण्णा चौधरी यांचं निधन !

May 1, 2021

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

May 19, 2021

पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मदतीला धावली मुक्ताईची लेक !

July 10, 2024

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा बोदवड येथे रास्ता रोको !

March 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group