TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

vijay waghmare by vijay waghmare
May 20, 2026
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे प्रतिनिधी : साक्री तालुक्यातील बल्हाणे शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका शेतातील गोठ्यामधून तब्बल दोन लाख रुपयांचे पशुधन आणि शेतीचे साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बल्हाणे येथील शेतकरी कृष्णा मनोज बिरारीस (२७) यांचे बल्हाणे शिवारात गट क्रमांक ६३/१ मध्ये शेत आहे. या शेतातील गोठ्यामध्ये त्यांनी आपले पशुधन व शेतीचे साहित्य ठेवले होते. दि. १५ रोजी रात्री ९ ते दि.१६ रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी संधी साधून गोठ्यात बांधलेले सुमारे १ लाख ६० हजार रूपये किमतीच्या पाच म्हशी व पारडू तसेच ४० हजाराचे रोटोवेटर असा एकूण दोन लाखांचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी कृष्णा बिरारीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक बी.जी. शेवाळे | करीत आहेत.

READ ALSO

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhuleThieves raid; Livestock worth Rs 2 lakh and rotovator stolen from cowshed

Related Posts

गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रॉपर्टी डिलरच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला ; ११ लाखांचा ऐवज लंपास !

January 31, 2024

वानरे घेताय भयंकर बदला ; आतापर्यंत २५० कुत्र्यांच्या पिलांना झाडावरून फेकत घेतला जीव

December 16, 2021

अॅप डाऊनलोड करायला सांगून मोबाईल केला हॅक ; जळगावात महिलेला साडेआठ लाखात गंडवले !

August 7, 2023

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण !

June 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group