TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणीचा विनयभंग

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
May 22, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणीला मी बांधलेल्या ओट्यावर पाय का ठेवला, म्हणत तिच्यासमोर पॅन्ट काढून अश्लिलकृत्य करीत विनयभंग केला. ही घटना दि. १९ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील एका परिसरात घडली. याप्रकरणी संशयित निनाद महादेव कोळी रा. सुप्रिम कॉलनी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात २० वर्षीय तरुणी वास्तव्यास
असून ती पोलीस भरतीचा सराव करते. दि. १९ मे रोजी रात्रीच्या सुमारास ती तरुणी रस्त्याने पायी जात असतांना संशयित तरुण हा तिच्या पाठीमागून आला आणि त्याने तरुणीला तू माझ्या बांधकाम केलेल्या ओट्यावर पाय का ठेवला असे म्हणाला. त्यावर तरुणीने तुमचा ओटा व्यवस्थीत बघून घ्या, मी पाय ठेवलेला नाही असे तरुणीने त्याला सांगितले. त्याचा राग आल्याने संशयिताने तरुणीला शिवीगाळ केली, यावेळी तरुणीची आई संशयिताला समजविण्यासाठी गेली असता त्यांना देखील संशयिताने शिवीगाळ केली. त्यानंतर तरुणीसमोर संशयिताने स्वतःची पॅन्ट काढून अश्लिल कृत्य केले. दरम्यान, दि. २० मे रोजी तरुणीने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित निनाद महादेव कोळी रा. सुप्रिम कॉलनी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पंकज पाटील हे करीत आहे.

READ ALSO

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonPolice recruitment training girl molested

Related Posts

गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
Next Post

वाढदिवसाला गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांची हातसफाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महापौरताई शेजार धर्म निभवा, मेहरुण परिसरात नागरी सुविधा उपलब्ध करून द्या ; मानियार बिरादरीची मागणी !

March 20, 2021

नवऱ्याचा खून करण्यासाठी बायकोने दिली २ लाखाची सुपारी ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

May 6, 2024

ओबीसी आरक्षणा शिवाय नगरपालिकेच्या निवडणुका घेऊ नये ; माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांची मागणी !

June 14, 2022

खळबळजनक ! पुण्यातील मटका किंग खून प्रकरणी भाजप नेत्याला अटक

February 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group