TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाढदिवसाला गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांची हातसफाई

रायसोनी नगरातील घटना : सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड नेली चोरुन

vijay waghmare by vijay waghmare
May 22, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – नातेवाईकांकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी बाहे र गावी गेलेल्या महावितरणमधील कर्मचारी पंकज सुरेश भावसार (वय ४१, रा. रायसोनी नगर) यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून त्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. १८ मे रोजी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रायसोनी नगरात राहणारे पंकज भावसार हे महावितरणमध्ये नोकरीस आहे. दि. १५ मे रोजी कुटुंबियांसह ते छत्रपती संभाजी नगर येथे एका नातेवाईकांकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी त्यांचे तीन दिवस बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचा समोरील आणि मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून देत कपाटात ठेवलेली ४० हजार रुपयांची रोकड आणि सोने-चांदीचे दागिने चोरुन नेले. दि. १८ मे रोजी भावसार यांच्या शेजारी राहणाऱ्यांना भावसार यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसल्याने त्यांच्या घरात चोरी झाल्याचे समजले. त्यांनी घटनेची माहिती लागलीच पंकज भावसार यांना फोनद्वारे दिली.

READ ALSO

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

पोलिसांची घटनास्थळी पाहणी

घरात चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पंकज भावसार यांचे लहान भाऊ निलेश भावसार हे मु.जे महाविद्यालयातील एका कार्यशाळेनिमित्त तीन दिवसांपासून मुक्कामी होते. पंकज यांनी त्यांना तात्काळ घरी जाण्यास सांगितले निलेश भावसार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घराची पाहणी केली आणि रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणी, पंकज भावसार यांनी दि. २० मे रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThieves break into the house of a Mahavitaran employee who went to celebrate his birthday

Related Posts

धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
जळगाव

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 23 मे 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! अश्लील व्हिडीओ दाखवत दोन वर्षांपासून शिक्षकच करत होता विद्यार्थिनीचा शारीरिक छळ !

March 23, 2022

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ९७१ कोरोनाबाधित, ७५२ झाले बरे !

March 20, 2021

डीपीडीसीतून होणार आता कोविडचा खर्च

September 11, 2020

‘पुण्याचं नाव बदलून संभाजीनगर करा’, प्रकाश आंबेडकरांची मागणी

January 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group