TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संघटनेचे बळ समाज प्रगतीचे द्योतक : प्राचार्य पालीवाल !

पालीवाल पंचायततर्फे नारीशक्ती सन्मान समारोह !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 18, 2024
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) कोणत्याही समाजाची प्रगती ही त्याच्या समाजातील आचार,विचार,व संस्कारासह त्यांच्या समाज संघटन शक्तिबलावर अवलंबून असल्याने संघटन शक्ती हेच समाज प्रगतीचे द्योतक असल्याचं प्रतिपादन सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ प्राचार्य के. सी. पालीवाल यांनी चोपडा पालीवाल पंचायत तर्फे आयोजित नारी शक्ती सन्मान प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलतांना केले.

शहरातील आनंदराज पॅलेस मध्ये आयोजित या कार्यक्रमात बारा ज्येष्ठ मातृशक्तीचा सन्मानपत्र, साडी आहेर,तुळशीमाळ,व गीतासार प्रदान करून सौ.शशिकला पालीवाल,व स्थानिक महिला मंडळ सदस्यांचे हस्ते करण्यात आला. त्यात श्रीमती उमाबाई पालीवाल,श्रीमती कमलाबाई पालीवाल, श्रीमती जसोदाबाई पालीवाल,श्रीमती विजयाताईपालीवाल, श्रीमती सुनीता पालीवाल,श्रीमती कमलबाई पालीवाल, श्रीमती प्रमिलाबाई पालीवाल,श्रीमती कोकिळा मगणलाल पालीवाल,श्रीमती प्रेमाबाई पालीवाल, श्रीमती भिकुबाई पालीवाल, यांना सन्मानित करण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

या प्रसंगी ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये कत्थक नृत्य मध्ये समाविष्ट पालीवाल समाजातील कु. सौम्या विजय पालीवाल, कु.भाव्या हेमंत पालीवाल,(मंदसौर) कु. अनन्या पालीवाल, कु. मोक्षदा कानुनगो, कु. सानवी मंडलोई (सेंधवा)यांना स्मृतिचिन्ह,पुष्प गुच्छ व भेट वस्तू देऊन अध्यक्षांच्या हस्ते गौरविण्यात आले. ॲड.सतीश पालीवाल यांची भारत सरकारने नोटरी पदी नियुक्ती केल्याबद्दल प्रा.पालीवाल यांच्याहस्ते तसेच समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.भालचंद्र चूनिलाल पालीवाल यांना जीवन गौरव पुरस्काराने चोपडा पालीवाल समाजातर्फे सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. गिरीश कानुनगो यांनी आपल्या मनोगतात चोपडा पालीवाल समाजाची वाटचाल दैदिप्यमान पणे सुरू असून भविष्यातही समाजाचा नावलौकिक अधिकाधिक वाढत राहो, अश्या शब्दात शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रम शुभारंभ मां आशापूर्णा प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आला.पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष प्रदीप पालीवाल,सचिव डॉ. विशाल पालीवाल,उपाध्यक्ष गिरीश पालीवाल, नागेंद्र पालीवाल,कोषाध्यक्ष राजेंद्र पालीवाल, यांनी केले.प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाराष्ट्र पालीवाल परिषदेचे महामंत्री अनिलकुमार पालीवाल,व सौ. रुपाली विशाल पालीवाल यांनी केले . याप्रसंगी सोयत महिला मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्या सौ. राजश्री पालीवाल, यांचं स्वागत सौ. किरण पालीवाल यांनी केले.कार्यक्रमात फाग उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. निर्मल टाटीया यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास माजी नगरसेवक चंदुलाल पालीवाल, सुरेश पालीवाल,हरिओम पालीवाल खंडवा,विकास पालीवाल, ओमप्रकाश पालीवाल,दिलीप पालीवाल, दीपक पालीवाल लासूर, जितेंद्र पालीवाल चौगाव, दमयंती पालीवाल, आदी शेकडो समाज बांधव, महिला मंडळ,व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री महेश पालीवाल,अशोक पालीवाल, संदीप पालीवाल, सौ. रुपाली पालीवाल, सौ.किरण पालीवाल, सौ. सीमा पालीवाल, आदींनी परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
Next Post

रावेर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून माजी आमदार संतोष चौधरींना संधी मिळण्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खंडेराव महाराज मंदिरात चोरी ; पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

April 18, 2022

ब्रेकिंग न्यूज : निवडणूक आयोगाची दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद !

October 15, 2024

काय सांगताय ! होय, तुम्ही कोणाशी आणि किती वेळ बोलता Google ‘या’ Apps द्वारे चोरी करतोय डेटा

March 23, 2022

उद्योजक गौतम पाषाणकर अजूनही बेपत्ता ; २९ दिवस झालेत पाषाणकर नेमके कुठे आहेत?

November 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group