TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘मविप्र’ वाद : पीकअप व्हॅन भरून कागदपत्र घेऊन एक पथक रवाना !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 10, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वाद प्रकरणी दाखल गुन्ह्यात पुण्याहून आलेले पोलिसांचे एक पथक आज दुपारी पीकअप व्हॅन भरून कागदपत्र घेऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे या गुन्ह्यातील काही साक्षीदारांचे जाबजबाब घेण्याचे काम सुरु असल्याचे कळते.

मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या संचालकांचे राजीनामे घेऊन संस्था माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या ताब्यात द्यावी यासाठी दबाव टाकून अॅड. विजय पाटील, महेश पाटील यांचे अपहरण करत त्यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवत मारहाण केली. याप्रकरणी कोथरूड पोलिसात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी पुण्यातून पोलिसांचे एक पथक रविवारी सकाळी जळगावात धडकले होते. या पथकाने एकाच वेळी नीलेश रणजित भोईटे, तानाजी केशवराव भोईटे, महेंद्र वसंत भोईटे, प्रमोद जयंतराव कोळे व प्राचार्य डॉ. लक्ष्मण प्रताप देशमुख या पाच जणांच्या घराची सकाळी आठ वाजेपासून झाडाझडती घ्यायला सुरुवात केली होती. दरम्यान, संशयित प्रमोद काळे यांच्या घरझडतीत मविप्र संस्थेचे शिक्के व कागदपत्र मिळून आली. काळे हे सेवानिवृत्त असून देखील त्यांच्याकडे संस्थेचे दप्तर आढळून आल्याचे कळते. तर दुसरीकडे इतर संशयितांच्या घरातून तब्बल पीकअप व्हॅन क्र(एमएच.१९ बीएम २०४७ ) भरून कागदपत्र घेऊन एक पथक आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास पुण्याचे दिशेने रवाना झाल्याचे कळते.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

साक्षीदारांचे जबाब घेण्याचे काम सुरु
पुण्याचे पथकातील एसीपी सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक शासकीय विश्रामगृहात महत्वपूर्ण साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे पथकातील काही कर्मचारी महापालिका आणि जिल्हा पेठ पोलीस स्थानकात जाऊन काही माहिती गोळा केल्याचेही कळतेय. दरम्यान, य संदर्भात एसीपी सुषमा चव्हाण यांच्याही संपर्क साधला असता, कारवाई अद्याप सुरु असल्याचे सांगून अधिकची माहिती देण्यास नकार दिला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

धरणगावातून चोरट्यांनी लांबविला लाखोंचा ऐवज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बायकोच्या हत्या प्रकरणात नवऱ्याला तुरुंगवास ; विवाहिता जिवंत समोर येताच घडलं असं की ऐकून तुम्हीही अवाक व्हाल !

March 18, 2022

भोसरी जमीन घोटाळा : एकनाथराव खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना अंतरिम दिलासा कायम !

April 19, 2022

NEET UG काउन्सिलिंगसाठी नोंदणी सुरू ; ‘हे’ कागदपत्रे असणे आवश्यक !

December 31, 2021

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 29 मे 2024 !

May 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group