TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून माजी आमदार संतोष चौधरींना संधी मिळण्याची शक्यता !

तिकीट जाहीर होण्याआधीच समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून जल्लोष !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 18, 2024
in भुसावळ, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवार जाहीर केल्यानंतर मविआचे घोडे अद्यापही जागा वाटपाअभावी अडल्याचे चित्र आहे. अशातच रावेरच्या जागेवर खडसे परीवारातील सदस्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर या जागेवर आत भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींना संधी मिळण्याचे संकेत आहे. भुसावळात माजी आमदार चौधरींना संकेत मिळणार असल्याचे वृत्त धडकताच चौधरी समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून जल्लोष केला. दरम्यान, चौधरी यांच्या नावाची अद्याप अधिकृतरीत्या घोषणा झाली नसलीतरी चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवार, 19 रोजी माजी आमदार चौधरी शहरात दाखल होणार असून ते आल्यानंतर अनेक बाबींचा उलगडा होणार आहे.

तर माजी आमदार चौधरी उमेदवार
रावेर लोकसभेसाठी खासदार रक्षा खडसे यांना तिसर्‍यांदा भाजपाने संधी दिल्यानंतर मविआकडून मात्र या जागेवर अद्यापही उमेदवार निश्चित झालेला नाही. आमदार एकनाथराव खडसे यांनी प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढवण्यास स्पष्टपणे नकार दिला तर दुसरीकड अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार देत आपण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता मविआकडून तुल्यबळ उमेदवार म्हणून भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्याकडे पाहिले जात आहे. शरद पवार यांनी चौधरी यांना बोलावत त्यांच्याशी याबाबत चर्चादेखील केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

READ ALSO

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

उमेदवारीचे संकेत अन् भुसावळात जल्लोष
रावेर लोकसभेची निवडणूक भाजपासाठी सोपी ठरू नये यासाठी राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. तुल्यबळ उमेदवार म्हणून भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्याकडे पाहिले जात आहे. चौधरी यांच्या नावाबाबत अधिकृतरीत्या घोषणा झाली नसलीतरी शरद पवारांकडून चौधरी यांना कामाला लागण्याचे संकेत मिळाल्याचे वृत्त भुसावळात धडकताच सोमवारी दुपारी चौधरींच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजीदेखील करीत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांना पेढेही भरवण्यात आले.

चौधरी समर्थकांमध्ये आनंदाची लहर
राष्ट्रवादीकडून चौधरींना उमेदवारी मिळाल्यास रावेरची लढत अत्यंत चुरशीची होईल यात शंकाच नाही. राष्ट्रवादीतून अनेक नेत्यांनी चौधरींच्या नावाला सकारात्मक दर्शवली आहे. कुठल्याही पंरीस्थितीत हा जागा खेचून आणण्याचा चंग राष्ट्रवादीतील निष्ठावान नेत्यांनी बांधला आहे. उमेदवारीबाबत नेमकी अधिकृत घोषणा झाल्यानंतर रावेरच्या जागेबाबत अधिकृतरीत्या कळणार असलेतरी चौधरी समर्थकांना मात्र संतोष चौधरींनाच संधी मिळणार असल्याचा अंदाज आल्याने त्यांच्यात आनंदाची लहर पसरली आहे. मंगळवारी माजी आमदार चौधरी शहरात परतणार असल्याने त्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होवू शकणार आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीदेखील संतोष चौधरी यांनाच संधी मिळणार असल्याचे वृत्त दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशिभविष्य,19 मार्च 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : रस्त्यात अडवून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लुटली !

February 6, 2022

डॉ. मोईज देशपांडे खान्देश गौरव पुरस्काराने सन्मानित

October 31, 2021

महात्मा ज्योतिबा फुले यांना महापौरांकडून अभिवादन

April 11, 2021

रासी सीडस कंपनीतर्फे मका-३४९९ खरेदीवर सायकल गिफ्ट

June 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group