TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरात वडीलांच्या स्मरणार्थ उपलब्ध करून दिली ॲम्बुलन्स

कुबेर ग्रुपची सामाजिक बांधिलकी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2020
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील विविध सामाजिक उपक्रमांत नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कुबेर ग्रुपचे अध्यक्ष महेंद्र महाजन व संदीप महाजन यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांचे वडील स्व.सुदाम सोनु महाजन यांच्या स्मरणार्थ आज (१५ सप्टेंबर) रोजी अॅम्बुलन्स लोकार्पण केली.

सध्या या कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने सर्वत्र थैमान घातलेले आहे.सध्याच्या परिस्थितीत हॉस्पिटल ला जाण्यासाठी तत्काळ कोणतेही वाहन उपलब्ध होऊ शकत नाही ही बाब लक्षात घेता कुबेर ग्रुप ने ना नफा ना तोटा या तत्त्वावर शहरवासियांसाठी स्वतःच्या खर्चाने ॲम्बुलन्स खरेदी केली आहे .सदैव समाज सेवेसाठी तत्पर असणारे कुबेर ग्रुपचे महेंद्र महाजन व संदीप महाजन यांनी लोकांच्या मदतीसाठी उपलब्ध करून दिली आहे.तरी नागरिकांनी अॅम्बुलन्ससाठी ह्या चालक हेमराज महाजन ७२४९४६२७५२,संजय महाजन ८४५९१८१४१७.नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.यावेळेस कूबेर गृपचे प्रविण महाजन, नगरसेवक साखरलाल महाजन, नगरसेवक देविदास महाजन, सुकेश्वर संस्था अध्यक्ष संजय महाजन, एडवोकेट रमाकांत महाजन ,प्रवीण महाजन राजेश महाजन ,शितल देशमुख समता परिषद तालुकाध्यक्ष अमोल महाजन ,विठोबा महाजन जाकिर पठाण,सानु महाले, नाजीम दादा, रंजीत बाविस्कर. सुधीर चौधरी ,आबा महाजन सुधीर महाजन शामकांत शिंदे, जयंत पाटील, संदीप महाजन,पाटील राकेश, आयाज बागवान, अजय पाटील पंकज भोई, आदी उपस्थित होते.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
Next Post

राज्यातील सरपंचांच्या ऑनलाईन मेळाव्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शानबाग विद्यालय शालेय पोषण आहार घोटाळा : शिक्षण अधिकाऱ्यांनी नेमली चौकशी समिती !

June 2, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर !

October 30, 2022

धक्कादायक ! अल्पवयीन मुलाकडूनच ५ वर्षीय मुलाचा खून

December 18, 2021

आपत्तीग्रस्तांना शासकीय मदत जाहीर ; सर्वाधिक भरपाई जळगाव जिल्ह्याला !

October 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group