TheClearNews.Com
Thursday, October 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लोकअदालतीत सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वीजचोरीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी व सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटवण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव, भुसावळ व अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये २५ सप्टेंबर २०२१ रोजी एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकअदालतीत विद्युत कायदा-२००३ अंतर्गत कलम १३५ अन्वये दाखल वीजचोरी प्रकरणे म.रा.वि.वि. कंपनीच्या नियमानुसार तडजोड करून निकाली काढण्यात येतील. तरी अशा वीजग्राहकांनी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

READ ALSO

देशात प्रथमच बॅटरीद्वारे १००० मेगावॅट वीजपुरवठा; महावितरणचे यश

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

देशात प्रथमच बॅटरीद्वारे १००० मेगावॅट वीजपुरवठा; महावितरणचे यश

October 29, 2026
गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
जळगाव

विजेचा शॉक लागून ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाचा मृत्यू

October 29, 2026
गुन्हे

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

October 28, 2026
गुन्हे

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

October 28, 2026
जळगाव

जेडीसीसीची रणधुमाळी सुरू, पहिल्याच दिवशी ३१४ अर्जाची विक्री

October 27, 2026
Next Post

नैसर्गिक आपत्तीत प्राण गमावलेल्या महिलेच्या वारसांना ४ लाखांची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सावधान : धरणगाव तालुक्यात उष्माघाताने तरुणाचा मृत्यू !

April 7, 2023

बोंबला : दोन मित्रांच्या बायका एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या ; घेतला मोठा निर्णय पण..!

February 17, 2022

कोरोना काळात उभारलेले ऑक्सिजन प्लांट भाडेतत्त्वावर देऊन कार्यान्वित करावेत ; आ. एकनाथराव खडसेंची विधानसभेत मागणी

December 13, 2025

खासदार मोहन डेलकर यांचा मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

February 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group