TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नैसर्गिक आपत्तीत प्राण गमावलेल्या महिलेच्या वारसांना ४ लाखांची मदत

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील हिराबाई मोतीलाल भिल ही महिला ३१ मे रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास जीर्ण झालेल्या सार्वजनिक शौचालयात शौचास गेल्या असता भींत पडून जागीच ठार झाल्या होत्या. त्यांच्या वारसांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ४ लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

आज अमळनेर येथे आमदार अनिल भाईदास पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, नायब तहसीलदार योगेश पवार, सभापती श्याम अहिरे, प.स.सदस्य प्रविण पाटील, डॉ.रामराव पाटील, कळमसरे येथील सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्र राजपूत, नगरसेवक दीपक पाटील, रा.यु. काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे, माजी नगरसेवक भाईदास महाजन, दिनेश पाटील आदिंच्या उपस्थितीत नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मयत हिराबाई भील यांचे पती मोतीलाल भील यांना चार लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. आमदार अनिल पाटील यांनी याकामी या कुटुंबाला पाठपुरावा करुण मदत मिळवून दिल्याने मोतीलाल भील व त्यांच्या परिवाराने आमदार अनिल पाटील, तहसीलदार मिलिंद वाघ तसेच स्थानिक प्रशासनाचे आभार मानले.

READ ALSO

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना मदत

यावेळी तालुक्यातील आशा बापू भिल (मांडळ), कविता सुक्रम वंजारी (डांगर), कन्हैयालाल काशीनाथ पाटील (वासरे), सुरेखा शाम कोळी (अमळगाव), कमला राजेंद्र भिल (शिरूड), शोभा ज्ञानेश्वर पाटील (अमळनेर), मंगलबाई सजन पाटील (खडके), जनाबाई शांताराम मोरे (अमळगाव), अलका अशोक मोरे (पातोंडा), अनिताबाई ईश्वर पाटील (मुंगसे) मयतांच्या वारसांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत प्रत्येकी २० हजारांचे धनादेश आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पाठपुराव्याने सुपूर्द करून वारसांना आर्थिक मदत कारण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
Next Post

प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अकूलखेडे येथे बोंडअळी नियंत्रणावर मार्गदर्शन !

August 30, 2023

आडगावला कोरोनामुळे एकाच दिवशी तीन जणांचा बळी

April 21, 2021

नातीला प्रियकरासोबत आजीनं पाहिलं ‘त्या’ अवस्थेत ; नंतर आजीसोबत जे झालं ते वाचून तुमचा उडेल थरकाप !

March 17, 2022

जिल्ह्यात आज ५९ कोरोनाबाधित, ३९ झाले बरे !

January 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group