TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भडगाव तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

एमडी ड्रग्ज अन् बेकायदा कट्टे, सखोल तपासाची आवश्यकता

vijay waghmare by vijay waghmare
April 24, 2026
in गुन्हे, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव ( प्रतिनिधी ) : शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या भडगाव तालुक्यात मागील एका महिन्याच्या काळात घडलेल्या दोन थरारक घटनांनी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष भडगाव तालुक्याकडे वेधले गेले आहे. शहरात एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दाम्पत्याला अटक होणे आणि दुसऱ्या घटनेत एका २३ वर्षीय तरुणाने गावठी कट्ट्यातून गोळी झाडून आत्महत्या करणे, या दोन्ही घटनांनी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. गुन्हेगारीच्या या वाढत्या मुळाशी जाणे आता पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

पोलीस प्रशासनाकडून अशा घटनांबाबत कडक कारवाईची अपेक्षा निर्माण झाली आहे. ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रे या दोन्ही घटना एकमेकांशी निगडीत नसल्या तरी, तालुक्यातील गुन्हेगारी वाढण्यास या दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत. एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत अमली पदार्थांची विक्री, हा अत्यंत गंभीर गुन्हा असतानाही, त्या गुन्ह्याचा तपास थंडावणे, ही बाब चिंताजनक आहे. तर, भडगाव तालुक्यातील तरुणाई नशेच्या आणि गुन्हेगारीच्या आहारी जाऊ नये, यासाठी पोलीस निरीक्षकांनी या दोन्ही प्रकरणांत लक्ष घालून सखोल तपास करावा. ड्रग्ज रॅकेटच्या मुळाशी जाऊन मुख्य सूत्रधारांना जेरबंद करावे, तरच भडगावची शांतता अबाधित राहिल.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

तपास थंडावला

महिन्याभरापूर्वी जुना पारोळा रोड परिसरात एका कारमधून अमली पदार्थ (एमडी ड्रग्ज) हस्तगत करण्यात आले होते. याप्रकरणी एका महिलेसह तिच्या पतीला ताब्यात घेतले होते. भडगाव तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी कारवाई झाल्याने खळबळ उडाली होती. या कारवाईचे श्रेय पो.उ.नि. सुशील सोनवणे यांना जाते. हे दाम्पत्य ड्रग्ज कुणाकडून विकत घेत होते आणि तालुक्यातील त्यांचे पेड्लर कोण होते ? हा काळा व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी काही स्थानिक पोलिसांचे पाठबळ होते का? त्यांच्यात काही आर्थिक व्यवहार होत होते का? तो पोलीस कोण? आरोपीच्या मोबाईलमधून काही पेड्लरस, पोलिसांचे संपर्क नबर मिळले का? याची उकल होणे आवश्यक होते. मात्र, अधिकारी बदलल्याने तपासाला ब्रेक लागला. या गुन्ह्याचे तपास अधिकारी महेश शर्मा यांची दुसऱ्या एका प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत उचलबांगडी झाली. परिणामी, या महत्त्वाच्या तपासाची गती मंदावली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Bhadgaon Taluka in the grip of crimeBhadgav

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रबोधन आणि मनोरंजनाचा संगम असलेला बालचित्रपट महोत्सव – पोनि राजेंद्र गुंजाळ

April 26, 2026

निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे गरजू महिलांना साड्या वाटप

April 5, 2021

धरणगाव तालुक्यातील विवरे-भवरखेडा ग्रुप ग्रामपंचायतवर शिंदे गटाचा झेंडा !

September 27, 2022

नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात संविधान दिन साजरा

November 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group