TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर दंगल : संशयित आरोपीच्या मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 17, 2023
in अमळनेर, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अमळनेर येथे झालेल्या दंगलीत अटक केलेल्या संशयित तरुणाचा न्यायालयीन कोठडीत शासकीय रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला होता. याप्रकरणी मृत तरुणाच्या कुटुंबीयांच्या मागणीनंतर पुणे येथील अप्पर पोलिस महासंचालकांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.

अमळनेर येथील दंगल प्रकरणी १० ते १४ जून दरम्यान पोलिस कोठडीत असलेले अशफाक शेख सलीम यांचा न्यायालयीन कोठडीत जाताच तीन तासांतच जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला होता. याप्रकरणी संबंधित अधिकारी व पोलिस कर्मचारी यांना निलंबित करून सीआयडी चौकशी करण्याची मागणी एका शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेऊन केली होती. त्यानुसार अप्पर पोलिस महासंचालक यांनी आदेश दिले आहेत.

READ ALSO

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

नाशिक सीआयडीने पोलिस अधीक्षक जळगाव यांच्याकडील आरोपीचे इनकवेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट व इतर सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात करावी. तपास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाइडलाइनप्रमाणे तसेच पोलिस महासंचालक यांचे १५ डिसेंबर २००५ १९७ ऑगस्ट २०२२ अन्वये दिलेल्या सूचनांचे अंमलबजावणी करून पूर्तता करावी असे आदेश अप्पर पोलिस महासंचालक यांनी दिले आहे. या बाबाबतचे लेखी पत्र जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
Next Post

शालेय प्रमाणपत्र घेऊन घरी जाताना भीषण अपघात ; बहीणीचा जागीच मृत्यू, भाऊ गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गोद्री कुंभमेळा  : फत्तेपुरजवळ ब्रेक फेल झाल्याने भाविकांची बस कारवर आदळली !

January 26, 2023

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

July 18, 2026

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 ऑक्टोबर 2025 !

October 21, 2025

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 21 मार्च 2024 !

March 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group