TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

vijay waghmare by vijay waghmare
March 24, 2026
in गुन्हे, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) –  शहरात अमली पदार्थांच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून भडगाव पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. ‘एमडी’ (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थाचा शहरात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर साठा जप्त झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पारोळा येथून भडगावकडे एका खाजगी कारमधून अमली पदार्थांची खेप येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रविवारी (२२ मार्च) सायंकाळी सुमारे ६ वाजता जुन्या पारोळा रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ कडेकोट नाकाबंदी करून सापळा रचला.

READ ALSO

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

दरम्यान, संशयास्पद हालचाली आढळलेल्या फोर्ड फिस्टा (एमएच ०१ बीबी २२१६) या कारला अडवून सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कारमध्ये अत्यंत चलाखीने लपवून ठेवलेला मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी सुमारे १४.३५० ग्रॅम वजनाच्या १० पुड्या जप्त केल्या असून त्यांची किंमत सुमारे ४० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

हा अमली पदार्थ मानवी आरोग्यास अत्यंत घातक असून पूर्णपणे प्रतिबंधित आहे. या कारवाईत अमली पदार्थांसह तस्करीसाठी वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या पदार्थाची तांत्रिक खातरजमा करण्यासाठी जळगाव येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.

या प्रकरणामागे आंतरजिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या मोठ्या रॅकेटचा संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी योगेश हरी चौधरी (वय ३५) व त्याची पत्नी (रा. पारोळा, ह.मु. भडगाव) यांना घटनास्थळीच ताब्यात घेतले असून दोघांवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
Next Post

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावात शिवसेनेचा वर्धापनदिन पेढे वाटून साजरा !

June 19, 2021

गरोदर विवाहितेसोबत छेडखानी करून शिवीगाळ ; एमआयडीसी पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा

February 18, 2022

सासूरवाडीहून घरी परत जायला निघाला, पण रस्त्यात घडलं भयंकर !

April 25, 2023

मराठी पाट्यांचं श्रेय फक्त मनसेचं ते लाटण्याचा आचरटपणा करू नये ; राज ठाकरे

January 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group