TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

दोघे संशयित पोलीस कोठडीत

vijay waghmare by vijay waghmare
June 15, 2026
in गुन्हे, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

भडगाव (प्रतिनिधी) – शहरातील यशवंतनगर भागात जुन्या वादाची ठिणगी पडून एका महिलेवर हमालीसाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी हुकने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना १२ जूनला रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. भडगावातील यशवंतनगर भागातील रहिवासी कविता सुरेश पाटील आणि त्यांच्या घरासमोरच राहणारे अस्लम बिस्मिल्ला शेख व त्यांची पत्नी शमीन अस्लम शेख यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत. १२ जूनला रात्री ९ वाजेच्या सुमारास याच वादाचे पर्यावसन महिलेवर जीवघेणा हल्लात झाले. संशयितांनी कविता पाटील यांना आपल्या घरात बोलवून घेतले आणि वाद वाढल्यानंतर हमालीसाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी हुकसदृश वस्तूने त्यांच्यावर हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, कविता पाटील यांच्या गळ्यासह शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्या आहेत. या हल्ल्यानंतर कविता पाटील या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस पाटलांनी तातडीने धाव घेत त्यांना भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारार्थ जळगावातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जखमी महिलेची सून राधा सागर पाटील यांनी भडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अस्लम बिस्मिल्ला शेख आणि त्याची पत्नी शमीन अस्लम शेख यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. तर, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रभारी पो.नि. राहुल पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सुशील सोनवणे तपास करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: BhadgavWoman attacked with intent to kill over an old dispute in Bhadgaon

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जनावरांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश !

September 8, 2022

सुनिल तटकरे कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णालयात दाखल

October 27, 2020

देशात पुन्हा लाॅकडाऊन लागणार का? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिलं उत्तर

April 18, 2021

विधानभवनात मुख्यमंत्र्यांची भाजप नेत्यांनी थांबवली कार, नार्वेकर म्हणाले, ‘शिवबंधन बांधूया’

June 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group