TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

मलिक नगरातील घटना : सोने-चांदीच्या दागिन्यांसह ७० हजारांचा ऐवज नेला चोरुन

vijay waghmare by vijay waghmare
July 29, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – घराचे बांधकाम सुरु असल्याने कुटुंबिय घराबाहेर अंगणात झोपलेले असतांना, चोरटे घरात शिरुन त्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शहरातील बॉम्बे बेकरीच्या मागील बाजूस असलेल्या मलिक नगरात घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मलिक नगरात शेख रुस्तम शेख निजाम (वय ६६) हे वास्तव्यास असून ते गॅरेजकाम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. दि. २५ जुलै रोजी रात्री ११:३० वाजेपासून ते २६ जुलै २०२६ रोजी पहाटे ४:३० वाजेच्या दरम्यानच्या ही चोरी झाली. घराचे बांधकाम सुरु असल्याने शेख रुस्तम शेख निजाम हे घराबाहेरी अंगणात झोपले होते, त्यावेळेस त्यांचे कुंटूबिय देखील बाहेरच झोपले होते. या वेळी घरात अज्ञातांनी प्रवेश करून घरातून तीन मोबाईल व काही सोन्याचे दागिणे असा एकूण ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. २७ जुलै रोजी शेख रुस्तम शेख निजाम हे सकाळी उठल्यानंतर घरातील सामान अत्यावस्त पडलेले दिसून आले. त्यानंतर त्यांनी घरी येऊन पडताळणी केल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन सायंकाळी ५.३० वाजता त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

तांत्रीक विश्लेषणाद्वारे दोघ चोरटे जेरबंद

गुन्हा दाखल झाल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना उपविभागीय नितीन गणापुरे यांनी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिल्या. त्यानुसार पोहेकॉ रामकृष्ण पाटील, ललित नारखेडे, शशिकांत मराठे, रमाकांत साळुंखे, मोतीलाल बोरसे यांचे पथक तयार केले. या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर संशयित आदील खान सादीक खान (वय ३०, रा. मास्टर कॉलनी), अरजान उर्फ दालचावल खान अक्रम खान (वय वय ३०, रा. मास्टर कॉलनी) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरलेला मुद्देमाल काढून दिला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThieves strike home while family sleeps in the courtyard

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चक्क ‘फोन पे ‘वर घेतली लाच ; महावितरणातील टेक्निशियन एसीबीच्या जाळ्यात !

February 28, 2025

राष्ट्रीय क्रीडा दिनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन

August 29, 2022

बेल्जिअममध्ये ९० वर्षीय महिलेला एकाच वेळी दोन विषाणूंची लागण ; उपचारादरम्यान मृत्यू

July 11, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 मे 2026 !

May 29, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group